हे पदार्थ खात असाल तर लवकरचं तुमचे केस पांढरे होऊ शकतात..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतो कि कमी वयामध्ये केस पांढरे होण्याची जी समस्या आहे ती आज खूप वाढत आहे. कमी वयामध्ये अशाप्रकारे जर केस पांढरे झाले लोकं कशा नजरेने आपल्याकडे पाहतील हे सांगता येत नाही. केस पांढरी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात त्यातील महत्वाचं कारण म्हणजे खाण्या पिण्याच्या आपल्या ज्या बदलत्या सवयी. केस पांढरे होणे हि एक सामान्य समस्या आहे पण अलीकडे आपण पाहतो कि लाइफस्टाइल, धूम्रपान, किंवा प्रदूषण यामुळे केस पांढरे होत आहेत. आणि याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे असे म्हणू शकतो. त्यामुळेच केस काळे ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याची खूप आवश्यकता आहे.

jansatta.com

काही लोकांचे मीठ खाण्यावर काहीच नियंत्रण नसते. जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात हेही काही लोकांना माहिती नसते. काही लोकांना सवयच झालेली असते जास्त मीठ खाण्याची. तज्ञांनुसार एका दिवसात आपण २३०० मिलिग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाणं चांगलं नाहीय. जास्त मीठ खाण्याने किडनी किंवा ब्लडप्रेशर, पांढरे केस होणे या समस्या उदभवतात.

medicalnewstoday.com

त्यानंतर आणखी एक कारण आहे केस पांढरे होण्याचे ते म्हणजे जास्त गोड पदार्थ खाणे. जास्त गोड पदार्थ किंवा कुत्रिम रंगांचा वापर जर पदार्थांमध्ये केला आणि ते पदार्थ आपण खाल्ल्ले तर त्यामुळे सुद्धा केस पांढरे होऊ शकतात. म्हणजेच तुम्ही जर जास्त गोड आणि कुत्रिम रंग असलेले पदार्थ खाणे टाळले तर तुमचे केस पांढरे होणार नाहीत. अशाप्रकरचे आपण सेवन केल्याने मायग्रेन,एलर्जी, आणि केस पांढरे होण्याच्या समस्या निश्चितच उदभवणार आहेत. म्हणून गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

caterem.com

सॉफ्ट ड्रिंक चा तर आता जमानाचं आहे. खूप लोकं सॉफ्ट ड्रिंक घेतात, थंड पेय घेतात. थंड सॉफ्ट ड्रिंक मध्ये आपण पाहतो तर त्यामध्ये कृत्रिम रंग मिसळेला असतो आणि त्याला गोडवा सुद्धा असतो, ज्यामुळे शरीरात चरबी वाढते. याने तुम्ही जाड होऊ शकता, यातील शुगर च्या प्रमाणामुळे तुम्हाला तोंडाच्या वेगवेगळ्या समस्या सुद्धा होऊ शकतात. सोबतच याने आपले केस सुद्धा पांढरे होतात. म्हणून सॉफ्ट ड्रिंक शक्यतो घेणं टाळावे.

theconversation.com

साखरेचे अधिक सेवन केल्याने आपल्याला आरोग्य संबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. त्याने आपले केसही पांढरे होतात. त्यामुळे मिठाई, सॉफ्ट ड्रिंक,जंक फूड, यासारखे पदार्थ आपण टाळावे. जास्त साखर खाल्ल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन इ च प्रमाण कमी होऊन जाते म्हणजेच व्हिटॅमिन इ च प्रमाण आपल्या शरीरात बॅलन्स ठेवत असते परंतु आपण व्हिटॅमिन इ च  संपवून टाकतो आणि त्यामुळेच तिथे तुमचे केस पांढरे होतात. व्हिटामिन इ हे केसाच्या संरक्षणासाठी किंवा विकासासाठी खूप गरजेचं असते परंतु तेच आपण जर नष्ट केलं तर तुमचे केस पांढरे होणारचं.

तर मित्रांनो अशाप्रकारे या ज्या आम्ही गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टींचं अति सेवन करणे जर आपण टाळलं तर आपले जे केस पांढरे होतायत ते होणार नाही. तुमचे पांढरे केस होण्याची समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आज तुम्ही ज्या वयामध्ये जसे दिसायला पाहिजेत तसेच दिसणार. तर मित्रांनो हि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *