खरंच रात्रीच्या वेळी भात खाल्ल्याने पोटाची अतिरिक्त चरबी वाढते.? हे आहे याचे योग्य उत्तर.!

खरंच रात्रीच्या वेळी भात खाल्ल्याने पोटाची अतिरिक्त चरबी वाढते.? हे आहे याचे योग्य उत्तर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण भात खात असतो. तसे तर भात हा असा पदार्थ आहे तो लवकर तयार होतो व बनवण्यास जास्त वेळ लागत नाही आणि म्हणूनच अनेकदा गृहिणी वर्ग जेवण सोबत भातचा वापर जास्त प्रमाणामध्ये करत असतात. तसे पाहायला गेले तर त्याचे काही फायदे सुद्धा आहेत व काही दुष्परिणाम सुद्धा आहेत परंतु आपण जर चुकीच्या पद्धतीने भाताचे सेवन केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो.

आपल्यापैकी अनेक जण असे म्हणतात की रात्री झोपताना भात खाणे चुकीचे आहे हे जरी काही प्रमाणात सत्य असले तरी भात खाण्याची पद्धत मात्र योग्य असायला हवी अन्यथा आपल्या शरीराला त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतासारख्या देशामध्ये तांदुळाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि अनेक जण शेती सुद्धा करत असतात म्हणूनच भारतासारख्या देशांमध्ये भाताचे सेवन अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते.

भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. ज्या पद्धतीने इंधन गाडी चालवण्यासाठी व गाडी चे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी मदत करत असते त्याच पद्धतीने आपल्या शरीरातील कार्बोहाइड्रेट आपल्याला ऊर्जा प्रदान करण्यासाठी मदत करत असते. एखादी व्यक्ती दिवसभरामध्ये तांदूळ भात सेवन करते अशा वेळी यामुळे निर्माण झालेले कार्बोहायड्रेट्स ते आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते आणि ती ऊर्जा आपण अनेक कामांसाठी वापरत असतो.

जर समजा आपल्या गाडीमध्ये आपण पेट्रोल भरलेले आहे आणि जर आपण त्याचा वापर केला नाही तर काही काळाने पेट्रोल जमा होऊन जाते आणि परिणामी गाडी चे कार्य व्यवस्थित रित्या होत्या होत नाही त्याच पद्धतीने जर आपण रात्री तांदूळ म्हणजेच भात खाल्ला तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये तसेच राहते ती ऊर्जा कोणत्याही कारणाने खर्च होत नाही.

रात्रीच्या समयी आपण जास्तीत जास्त झोपण्याचे कार्य करतो आणि अशावेळी थोड्याफार प्रमाणात ऊर्जा प्राप्त होत असते अशा वेळी शरीरातील ऊर्जा र”क्ता”तील साखरेचे मध्ये जमा होते आणि परिणामी आपल्या शरीरामध्ये अतिलठ्ठपणा निर्माण होऊ लागतो व तसेच चरबीचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होऊ लागते. मग अशावेळी आपल्या अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की अशा वेळी भात खायचा की नाही खायचा तसे अजिबात नाही तुम्ही भात दिवसभरातून कधी खाऊ शकता किंवा रात्री सुद्धा खाऊ शकता परंतु भात खाताना आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे आहे.

आपल्यापैकी अनेक जण भात खाताना असे काही पदार्थ सोबत खात असतात त्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आपण फक्त भात खाल्ला तर आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते आणि हेच कार्बोहायड्रेट आपल्या र*क्ता”मध्ये जलद गतीने रूपांतरित होत असते परंतु जर आपण भातासोबत फायबर असणारे पदार्थ समाविष्ट केले तर अशावेळी आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे कार्बोहायड्रेट्स यांचे प्रमाण कमी होते व फायबर आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणामध्ये सोडते.

तसेच र”क्तामध्ये सुद्धा त्याचे प्रमाण हळूहळू होत जाते आणि म्हणूनच परिणामी आपल्या शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही तसेच आपल्याकडे तांदुळाचे वेगळे प्रकार सुद्धा पाहायला मिळतात ब्राउन राईस तसेच व्हाईट राईस असे दोन प्रकार असतात त्यामध्ये व्हाईट राईस प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर केला जातो परंतु या तांदळामध्ये म्हणजेच भातामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि म्हणूनच ऊर्जा निर्मिती होते तसेच नेहमी लक्षात ठेवायला हवे यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रमाण कमी होते आणि परिणामी चरबी वाढत नाही.

भाजीपाल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर जास्त असते आणि म्हणूनच तांदुळामध्ये उपलब्ध असणारे कार्बोहायड्रेट्स या र”क्ता”मध्ये मिसळन्या पासून फायबर आपल्याला मदत करत असते आणि म्हणूनच र”क्ता”मध्ये जास्त प्रमाणामध्ये काय कार्बोहायड्रेट्स मिळत नाही आणि परिणामी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला रात्री जेवताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच फक्त रात्री झोपताना जर तुम्ही भात खाणार असाल तर अशा वेळी एखाद्या भाजीचा सुद्धा समावेश करा फक्त भाताचा समावेश आहारात करू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *