उठताच खा ही 2 फळे, एकही विटामिन कमी पडणार नाही; पेस्ट लावल्यास होतील काळे डाग गायब.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो ,आपण आजारी पडू नये असे प्रत्येकाला वाटत असते. आपण आपला आरोग्य टिकावे आपण निरोगी राहावेत म्हणून आपण खर्च सुद्धा करत असतो. अनेकदा आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपण योग व्यायाम विविध कृती करत असतो तसेच आपल्या आजूबाजूला असे काही फळे आहेत ज्या फळांच्या सेवनाने सुद्धा आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो.
या फळाचा जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सलग पाच दिवस वापर केला तर तुमची मनस्थिती, आजार आहे ते सहजरीत्या निघून जातीळ नंतर वर्षभर कुठल्याही व्हिटॅमिनची कमतरता तुम्हाला पडणार नाही.ज्यांना बीपीचा त्रास त्रास आहे आणि सर्वात महत्त्वाचे ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहे ,ज्यांचे अँजिओप्लास्टी चे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींसाठी या फळांचा वापर अगदी उपयुक्त ठरणार आहे.
आपल्या शरीराच्या वाढीसाठी व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचे फळ म्हणजे खजुराची फळं. ही फळे पिवळी आणि लाल रंगाची असतात.हे फळ सुकल्यानंतर त्याचे साधी खारी तयार करतात. तर लाल फळांपासून काळया रंगाची जी काळी खारी बनत असते ती पिकले नंतर तिला काळा रंग येतो म्हणुन काळी खारी बनत असते. जी ही लाल खारी आहे ती खूपच उपयुक्त आहे.
या दोन्ही रंगाचे फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात हे फळ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्वपूर्ण मानले गेलेले आहे. हे फळ आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी दुधासोबत सेवन करायचा आहे. आपण खजुराच्या फळाची पावडर सुद्धा बनू शकतो. या फळा मध्ये व्हिटॅमिन खूप मोठ्या प्रमाणात असतात तसेच अनेक मिनरल देखील असतात. यात व्हिटॅमिन बी१,बी २,बी३ जास्त प्रमाणात असते.
या मध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते यामुळे तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं मिनरल शरीराला प्राप्त होते. या फळात कॅल्शियम सुद्धा असते. खजुराचे फळ चवीला तुरट असते. हा जो तूरटपणा तुमच्या शरीरातल कॉलेस्ट्रॉल आहे ते पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करतो त्याला पूर्णपणे निचरा करण्याचे काम हे या खारीकमधले द्रव्य आहे ते करत असतात. पोटामध्ये जर तुमच्या वायू होत असेल, पित्त होत असेल तर तुम्हाला अपचन चा त्रास होत असेल तर तो सुद्धा या उपायाने सहजरीत्या निघून जातो.
या खारी ची पेस्ट करून जर तुम्ही चेहऱ्याला लावली तर चेहऱ्यावरचे काळे डाग निघून जातात. अतिशय उपुक्त हा उपाय आहे तसेच हा उपाय केल्याने चेहरा स्वच्छ दिसेल . बरेच जणांना कोरडा खोकला येत असतो, या कच्या लाल खारी खाल्ल्याने कफ सहज पण निघून जाते जर तुम्ही ही काळी खारी चाऊन चाऊन खाल्ली तर खोकल्याचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल तसेच हा साधा उपाय आहे.
तुम्हाला मिनरल ची कमतरता असेल तर तर ती पूर्णपणे निघून जाते तसेच फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे ही जी खारी आहे ती फक्त सकाळचीच खायची आहे. उपाशी पोटी जेवणाच्या आधी एक तास पूर्वी खायची आहे आणि एक कप दूध तुम्हाला अवश प्यायचे आहे. खारी हे वीर्यवर्धक आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल तर अशा वेळी ही कमजोरी दूर होते तसेच पुरुषांच्या शरीरातील शु”क्रा”णू ची वाढ सुद्धा या फळांमुळे लवकर होते आणि म्हणूनच पुरुषांना कोणत्याही प्रकारची शारीरिक कमजोरी जाणवत नाही म्हणून या फळांचं सेवन अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.