जेवणापूर्वी पाणी पिण्या ऐवजी हा पदार्थ खा; अपचन ,गॅस ,पोटाची चरबी ,पित्त पूर्णपणे होईल नाहीसे.!

जेवणापूर्वी पाणी पिण्या ऐवजी हा पदार्थ खा; अपचन ,गॅस ,पोटाची चरबी ,पित्त पूर्णपणे होईल नाहीसे.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय सकाळी उठल्यावर करा, यामुळे तुमच्या पोटाची चरबी मेणासारखी वितळून जाईल. हो, हे खरं आहे आणि हे महिलांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे कारण डिलिव्हरी नंतर पोटाचा वाढलेला घेर यामुळे पोटावर पडलेले स्ट्रेच मार्क , पोटावर वाढलेली चरबी तसेच चरबीमुळे निर्माण झालेल्या गाठ इत्यादी सगळ्या समस्या या उपायाने दूर होतील.

आपण जे अन्न खातो त्याने आपल्याला  ऊर्जा मिळत असते. नेहमी योग्य व संतुलित आहार न घेतल्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात.शरीरामध्ये मेदाचे म्हणजेच फॅटचे प्रमाण वाढू लागते. जेव्हा आपले वजन वाढू लागते तेव्हा सर्वप्रथम शरीरातील तीन भागाचे वजन वाढते ते म्हणजे पोट ,छाती, आणि दंड. या सर्वांवर नियंत्रण मिळवले नाही तर भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात.

म्हणजेच आपल्या मनक्यावर ताण येतो, पोट दुखी, कंबर दुखी इत्यादी समस्या निर्माण होऊ लागतात. वाढलेल्या वजनाचा भार आपल्या गुडघ्याला सहन होत नाही त्यामुळे हालचाली मंद होतात आणि शरीरातील वात वाढतो,अशा कितीतरी समस्या जाणवतात.

आपले शरीर संतुलित राहण्यासाठी जे ही आपले सप्तधातू आहेत त्यांची काळजी घेणे गरजेचे ठरते. चरबीचे प्रमाण जास्त वाढल्यास रक्तामध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होते, ब्लडप्रेशर, हृद्या संबंधित इत्यादी समस्या उद्भवू लागतात.  आजच्या लेखा मध्ये सांगितलेला उपाय जर केल्यास या सगळ्या समस्यांपासून लवकर सुटका मिळेल आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पुढील सामग्री लागणार आहे अदरक, वाटी, किसणी, लिंबू, मध, एक ग्लास कोमट पाणी इत्यादी.

हा उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला अदरकचा एक तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर किसणीच्या साह्याने एका वाटीमध्ये अदरक बारीक किसून त्याचा रस काढून घ्या. यात पचन तंत्र सुरळीत करण्याचे महत्त्व गुणधर्म असतात.ज्या व्यक्तींना रक्तपित्त ,अल्सर, उच्च रक्तदाब  यांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी अदरक चा वापर करू नये.

त्यानंतर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी लागणार आहे. हे पाणी सकाळी उठल्यानंतर जर एक ग्लास प्यायल्याने आपल्याला खूप मोठा लाभ होतो. ज्या व्यक्तींना थायरॉइडचा, घसा खवखवणे ,छातीमध्ये कफ, पोट साफ होत नाही आहे  इत्यादी त्रास आहे  त्यांना हे गरम पाणी प्यायला देणे खूपच लाभदायक ठरते.

हा उपाय आपल्याला सकाळी उठल्यावर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा पिवळसर लिंबू घ्यायचा  आहे. लिंबूचा एक चमचा रस आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर हा एक चमचा लिंबाचा रस आपल्याला अदरक च्या रसामध्ये मिसळायचा आहे त्यानंतर हे मिश्रण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक जीव करायचे आहे ,असे केल्यानंतर आपल्याला एक चमचा मध मिसळायचे आहे.

मधमुळे आपल्याला त्वरीत ऊर्जा प्राप्त होते तसेच खोकला ,छातीमध्ये कफ असेल तो नाहीसा होतो. आपल्याला सकाळी उठल्यावर द्यायचे आहे. संध्याकाळी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे मोहरीच्या तेलाने आपल्या बेंबीच्या आसपासच्या परिसराला हलक्या हाताने मसाज द्यायचा आहे.

असे केल्याने तुम्हाला शांत झोप तर लागेलच त्याचबरोबर तुमच्या पोटाचा वाढलेला घेर आहे तो कमी करण्यासाठी मदत होईल. मोहरीच्या तेलामध्ये जे उष्ण घटक असतात त्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. हा उपाय सात दिवस केल्याने तुम्हाला लवकरच फरक पडेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *