हे 1 फळ रोज खात जा आयुष्यभर राहाल तरुण..निसर्गाचं वरदान आहे हे फळ..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांच स्वागत आहे. मित्रांनो आजकाल सर्वांनाच केस गळण्याच्या समस्या निर्माण झाल्यात अगदी कमी वयात केस गळती सुरु झालेय. केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. चेहऱ्यावरती सुरकुत्या निर्माण झालेल्या आहेत. चेहऱ्यावरती जी एक चमक असते ती निघून गेलेय. एकंदरीतच म्हातारपणाची लक्षण तरुण वयातच दिसायला लागलेली आहेत.
मात्र मित्रांनो या सर्वाला कारण आहे आजच धावपळीचं जग. हे जग अतिशय धावपळीचं आहे, अतिशय व्यस्त असतात लोक, स्वतःच्या आरोग्याकडे, आहाराकडे सुद्धा लक्ष द्यायला लोकांना मिळत नाहीय. मात्र मित्रांनो आयुर्वेद या ठिकाणी आपल्याला उपयोगी येऊ शकतो. डॉक्टर राजीव दीक्षित यांनी एक असं फळ सांगितलं आहे कि हे फळ दररोज खाल्ल्याने आपल्याला म्हातारपणाच्या जीवनातून सुटका मिळू शकते.
मित्रांनो खरतर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेशन ची प्रक्रिया हि सतत चालू असते. आणि हे फळ आहे हे ऑक्सिडेशन ची प्रक्रिया रोखत. मित्रांनो या फळाचं नाव आहे आवळा. दररोज ३-४ आवळे नित्यनियमाने सेवन केले तर आपल्या शरीरातील ऑक्सिडेशन ची प्रक्रिया थांबते.
मित्रांनो ऑक्सिडेशन काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ऑक्सिडेशन म्हणजे आपल्या शरीराचा होणार क्षय. ऑक्सिडेशन च्या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीराचा क्षय होतो आणि परिणामी आपलं शरीर हे म्हातारपणाकडे झुकत जाते. तर हि ऑक्सिडेशन ची प्रक्रिया थांबवण्याच काम जर कोणतं फळ सर्वात चांगल्या प्रकारे करत असेल तर ते फळ आहे आवळा.
आवळाच खावा असे नाही तर आवळ्याची आपण चटणी असेल, आवळ्याची सुपारी असेल, किंवा मुरब्बा असेल किंवा अगदी आवळ्याची पॉवडर सुद्धा चालेल. कोणत्याही पद्धतीत आपल्या शरीरामध्ये आवळा जर गेला तर आपल्या शरीरातील ऑक्सिडेशन ची प्रक्रिया थांबते आणि आपलं शरीर हे तरुण राहते.
तर ज्यांना इच्छा आहे कि आपण तरुण राहावं, आपलं वजन नको वाढावं तर या आवळ्याचं नित्यनियमाने सेवन करा. तुमची म्हातारपणाच्या लक्षणांपासून सुटका होईल. आणि तुम्ही चिरतरुण राहाल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.