रोज रात्री फक्त २ चमचे हा पदार्थ खा; निद्रानाश वर आतापर्यंतचा रामबाण उपाय.!

रोज रात्री फक्त २ चमचे हा पदार्थ खा; निद्रानाश वर आतापर्यंतचा रामबाण उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज कालच्या या धाव-पळीच्या जीवनात मानव एवढा व्यस्त झालेला असतो की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो आणि नंतर उद्भवतात अनिद्रा, अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमी तसेच पोटाचे आजार आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमी असे अनेक विकार. बारा महिने फक्त काम आणि काम केल्याने शरीराला पुरेसा आराम मिळत नाही आणि मग आपल्याला सारख्या दवाखान्याच्या फेर्या माराव्या लागतात.

मित्रांनो आम्ही आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल तुमच्या आयुष्याला नवीन उधाण येईल सोबतच अशक्तपणा आणि अनिद्रा तुम्हाला राम-राम म्हणतील. चला तर पुढील लेखात पाहूया नक्की काय आहे हा उपाय.? मित्रांनो तुम्हाला टरबूजाच्या बिया तर माहितच असतील. टरबूजाच्या बियांना मगज सुद्धा म्हटले जाते.

या बियांमध्ये खूप मात्रा मध्ये आयरन असते शिवाय या बिया फेकून देण्या-ऐवजी त्या संग्रहित करुन ठेवाव्यात या बियांमध्ये रक्तवाढीचे घटक असतात असतात आणि यांमध्ये असलेल्या जीवनसत्व क मुळे आपली कमजोर नजर सुद्धा प्रखर होते. त्या बरोबरच आपल्या स्वयंपाकघरातील खसखस सुद्धा घ्यावी. खसखस ह्या पदार्थमध्ये झोप येण्याचे अति उत्तम गुणधर्म असतात खसखसचे सेवन केल्यास चांगली झोप येते.

बदाम खा बुद्धी तल्लग बनवा’ हे ब्रीदवाक्य तुम्ही ऐकलंच असेल होय बदाम खाल्यास बुद्धी घोड्यासारखी दौडू लागते ते सुद्धा आपल्याला या सूची मध्ये घ्यायचं आहे. सोबतच खरिक घ्या त्यातील बिया काढून घ्या खारिकामध्ये c’a’l’c’i’u’m आणि फोस्फेट असते आणि या घटकांमुळे हाडं मजबूत बनतात त्याच बरोबर शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ‘ग’रो’द’र’ अथवा ‘प्र’सू’ती’ झालेल्या बायकांना खारिक खायला दिले जाते कारण या मध्ये आयरन आणि विविध जीवनसत्वे असतात या मुळे शरीरातील थकवा दूर होतो.

मित्रांनो आत्ता टरबूजाच्या बिया, दोन चमचे खसखस ,बदामाचे सहा नग आणि दोन खारीक बिया बाजूला करुन घ्या यांचे मिश्रण करुन घ्या हे सर्व पदार्थ अनेक जीवनसत्वांनी भरलेले आहेत यांना एकत्र बारीक मिक्सरला वाटून त्याची पावडर बनवा आणि रात्री गरम पाण्यासोबत याचे नियमित सेवन करा असे केल्यास तुमच्या शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होईल तसेच तुमच्या शरीरात रक्तवाढ होण्यास सुरवात होईल तुमची दृष्टी देखील सुदृढ होईल.

मित्रांनो या धावत्या जगात आपण आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष्य देत नाही आपल लक्ष्य फक्त जगात चाललेल्या स्पर्धेकडे असते. जेव्हा शरीर थकते तेव्हा मात्र आरामाची गरज भासते शरीराला आवश्यक घटक हवे असतात तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि कृत्रीम गोळ्या-औषधं घेण्यास सुरवात करतो मात्र ही घरची सामग्री वापरुन आपण शरीरासाठी पोषक असा आहार बनवू शकतो अगदी काही मिनिटांमध्ये घरच्या घरीच आणि हे मिश्रण नैसर्गिक असल्या कारणाने याचे काहीच दुष्परिणाम दिसत नाहीत अगदी लहानांपासून मोठ्या वृद्धांपर्यंत याचे सेवन करु शकतात.

तुमच्या घरी कोण अशक्त व्यक्ती असेल किंवा ज्याला अनिद्रेचा विकार असेल अथवा त्याची स्मरणशक्ती कमजोर असेल तर त्याला ह्या पदार्थांचे मिश्रण नियमित द्या थोड्याच दिवसात तुम्हाला त्यांच्या तब्येतीत फरक जाणवेल. या कोरोनच्या काळात सारखं दवाखान्यात जाणं बरं नाही म्हणूनच हा घरगुती रामबाण उपचार करुन नक्कीच बघा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *