कानात टाका याचे फक्त २-३ थेंब; चटकन बाहेर येईल संपूर्ण कानातील मळ तेही हात न लावता.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे दोन थेंब फक्त काना मध्ये टाका कान फुटणे, कानामध्ये पू येणे, कान दुखणे, ऐकू न येणे व कमी ऐकू येणे, कानाचा पडदा खराब झाला असेल किंवा कानामध्ये सतत वेगवेगळे आवाज ऐकू येत असतील तर किंवा तुम्हाला कोणतीच कानाच्या संदर्भात समस्या नसेल कानातील मळ काढावासा वाटत असेल अगदी हात न लावता कानातील मळ बाहेर येईल.
या सगळ्या समस्या सुद्धा निघून येतील. कानाची कोणतीही समस्या असणाऱ्या व्यक्तीने वर्षातून दोन वेळा हा उपाय केल्यास त्यांच्या कानातील घाण आपोआप बाहेर येईल. त्यांना कोणतीच गोष्ट करण्याची गरज भासणार नाही. तुमचा कान स्वच्छ राहिल आणि ऐकण्याची शक्ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल. कान हे आपले महत्त्वाचे इंद्रिय आहेत.
आपल्या शरीरातील कान हे असे एक इंद्रिय आहे जे आयुर्वेदिक उपचाराला महत्व देणारे आहे. म्हणजेच बाहेरील व मेडिकल मधील उपचार करण्या सोबतच आयुर्वेदिक उपचार कानाला लागू लागू आयुर्वेदिक उपचार कानाला लागू पडत असतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये काना संदर्भात असणाऱ्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे कान दुखणे ,कानातून पू येणे, कानातील मळ बाहेर पडणे यासारख्या समस्या लवकरच दूर होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे पदार्थ लागणार आहेत ते पदार्थ आपल्याला घरामध्ये घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. त्यासाठी आपल्याला ५० ग्रॅम तेल घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे तिळाचे तेल असेल तर उत्तमच आहे अन्यथा कोणतेही तेल चालू शकते. फक्त शेंगदाण्याचं तेल या या उपायासाठी वापरायचे नाही त्यानंतर हे तेल भांड्यामध्ये ओतून मंद आचेवर ठेवायचे आहे त्यानंतर आपल्या घरातील चार-पाच लसणाच्या पाकळ्या या तेलामध्ये टाकायचे आहेत.
लसून हे काना साठी साठी अत्यंत महत्त्वाचा पदार्थ मानला गेलेला आहे. लसुन मुळे कानाच्या ज्या काही नळ्या असतात त्या मोकळ्या होतात. यासाठी आपल्याला कडूलिंबाचे पाले सुद्धा लागणार आहे. हे पाणी आपल्याला सर्वात उपलब्ध होतात दोन-तीन पाने आपल्या उपायासाठी लागणार आहे. कडूलिंबाचे दोन ते तीन पाने स्वच्छ धुऊन या पानांचे बारीक बारीक तुकडे करुन उकळत्या तेलामध्ये टाकायचे आहे मग हे मिश्रण पूर्ण काळे होई पर्यंत आपल्याला उकळून घ्यायचा आहे.
त्यानंतर गाळनीच्या सहाय्याने आपल्याला तेल गाळून घ्यायचे आहे मग तेल थंड झाल्यानंतर आपला जो कान दुखत आहे त्या कानामध्ये दोन-दोन थेंब टाकायचे आहे. हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे .हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सकाळी या उपायांचा परिणाम जाणवू लागेल आणि तुम्हाला ज्या कानाच्या काही समस्या आहेत त्या सुद्धा लवकरच नष्ट होतील.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.