थकवा होईल चुटकीत गायब; फक्त दुधात टाकून प्या हि वस्तू, कॅल्शियम साठी गोळी कधीच खावी लागणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. अनेकदा आपला आजार बरा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला शारीरिक मानसिक थकवा जाणवत असतो. बहुतेक वेळा भरपूर प्रमाणामध्ये औषधे घेतल्यामुळे अनेकदा आपल्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम झालेला सुद्धा पाहायला मिळत असतो.
कोणतेही काम करत असताना आळस येत असतो. पहिल्यासारखी ताजेतवाने वाटत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी अशी एक माहिती घेऊन आलेला आहोत त्या माहितीच्या आधारे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आळस निर्माण झालेला आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे आणि पहिल्यासारखी अगदी ताजे तवाने वाटणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये याचे मूल्य अमूल्य आहे त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक पावडर वापरायची आहे ,ती पावडर आपण सेवन केली तर दिवसभर आपण अगदी ताजेतवाने राहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार पदार्थ लागणार आहेत त्यासाठी सर्वात पहिला पदार्थ आहे बाभळीच्या झाडाचा डिंक. डिंक आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो आणि त्यानंतर चार ते पाच दिन आपल्याला तुपामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे.
डिंक मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह, झिंक उपलब्ध असतात. डिंक नियमितपणे खाल्ले तर आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होतो त्याचबरोबर आपल्या शरीराला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मध्ये प्राप्त होते म्हणून आपली हाडे मजबूत होतात त्या नंतर दुसरा पदार्थ लागणार आहे मखाने. मखाने सुद्धा आपल्याला तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत.
मखाने ही कमळाच्या भाजलेला बिया असतात त्याच बरोबर हे मखाने आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. मखाने मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणामध्ये प्राप्त होते. जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशर ची समस्या असेल तर अशा वेळी तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रण करण्यासाठी मखाने महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी सुद्धा मखाने मजबूत महत्त्वाची भूमिका.
त्यानंतर तिसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खडी साखर. खडीसाखर आपल्या चवीनुसार आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर हे तिन्ही पदार्थ बारीक वाटून त्याची पेस्ट बनवून द्यायची आहे व चौथा पदार्थ आपल्या लागणार आहे तो म्हणजे दूध. दूध मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते त्यानंतर आपल्याला एक ग्लास भर दुधामध्ये जी आपण बारीक पेस्ट केलेली आहे ती पेस्ट दोन चमचे टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून द्यायचे आहे.
दिवसभरातून एकदा जरी हा उपाय केला तरी तुम्हाला नेहमी ताजेतवाने वाटणार आहे. तुमच्या शरीरामध्ये जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे त्याचबरोबर हा उपाय नियमित पणे केल्याने आपल्या शरीरातील कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी च्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे व त्याचबरोबर अन्य आजार सुद्धा लवकर होणार नाही शिवाय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम बनणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.