हा 1 चमचा दुधात टाकून रोज प्या; झोप पूर्ण होईल, रात्री अपरात्री जागही येणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. झोप लागत नसेल तर करा हा सोपा घरगुती उपाय. आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा असा उपाय घेऊन आलेलो आहोत.हा उपाय केला तर लगेच शांत झोप लागते. काही व्यक्तींना मोठ्या आणि आरामदायक अशा अंथरूण वर झोपून देखील रात्र-रात्रभर काही केल्या झोप लागत नाही. शारीरिक व मानसिक ताण तणाव किंवा सध्याच्या संगणक मोबाईल टीव्हीचा अतिवापर या गोष्टी आपल्याला झोप न येण्याच्या समस्यांना कारणीभूत ठरतात आणि दिवसा झोप घेण्याची सवय असते या कारणाने रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही.
रात्री भल्या पहाटे म्हणजे रात्री दोन तीन वाजता जाग येते आणि पुन्हा काही केल्या झोप येत नाही यालाच निद्रा नाश किंवा इंसोमनिया असे म्हटले जाते म्हणूनच निद्रानाशाची समस्या तुम्हाला देखील जाणवत असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया निद्रानाश वर घरगुती उपाय.
हा उपाय बनवण्यासाठी आवश्यक आहे जिरे. जिरे आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असतात, जे शांत झोप येण्यासाठी मदत करतात. या शिवाय यामध्ये फायबर ,अन्नपचन सुरळीत करून अपचनाचा त्रास नष्ट करण्यासाठी मदत करण्याचे गुणधर्म असतात. जिरे मध्ये मॅग्नेशिअम, झिंक, पोटॅशिअम सल्फर यासाठी घटक असतात जे आपला निद्रानाश यासाठी मदत करतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर बनवून द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास दूध. उपलब्ध झाले तर एक ग्लास म्हशीचे किंवा गाईचे दूध घ्यायचे आहे. एक ग्लास दूध मध्ये एक चमचा जिरेची पावडर टाकून रात्री झोपताना आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याची सवय असते त्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते तसे तर या उपाय सोबत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी चालण्याचा व्यायाम करा.
झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल पूर्णपणे बंद करा. रात्री संपूर्ण शरीराची तेलाने मसाज करा. सकाळी पण योग्य ध्यान धारणा करने हे शांत झोप येण्यासाठी फायद्याचे ठरते. दिवसाची आपल्या रूटीनमध्ये सूक्ष्म असे बदल केले आणि आपण तयार केलेले हे दूध दररोज रात्री झोपण्यापूर्वी केले तर तुम्हाला निश्चित पणे रात्री शांतपणे झोप येईल आणि विशेष म्हणजे रात्री अपरात्री देखील जाग येणार नाही.हा अगदी सोपा घरगुती उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.