स्वप्नामध्ये अशी दृशे दिसण्याचा नेमका काय असतो अर्थ.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्वप्न पडणे स्वाभाविक आहे. काही ना काही स्वप्न अगदी सगळ्यांना पाडतात. अजब-गजब असे स्वप्नांची विश्व असते. स्वप्न चांगले असेल तर आनंद वाटतो पण स्वप्न जर वाईट असेल तर मनात भय निर्माण होते स्वप्नात जर कोणाचा मृ’त्यू अथवा काही वाईट दिसल्यास आपण या स्वप्नांना आपल्या भविष्याशी जोडू लागतो. पण याबाद्दलही स्वप्न शास्त्रामध्ये काही बाबी नमूद केलेल्या आहेत.
स्वप्नात जर काही वाईट दिसल्यास तर घाबरुन जावू नका यामध्ये धन-लाभ होण्याचे संकेत वर्तवले जातात. मित्रांनो आम्ही तुम्हाला काही स्वप्न व त्यामागचे संकेत याबद्दल थोडी माहिती देत आहोत. स्वप्नात मृ’त्यू अथवा आत्महत्या दिसल्यास घाबरुन जाऊ नये अशी स्वप्न पडणे हा एक शुभ संकेत आहे यांमुळे घरात पैसा येतो भरभराट होते.
एखाद्याचा मृ’त्यू स्वप्नात पाहणे याचा अर्थ असा कधीच नसतो की त्या व्यक्तिचा भविष्यात मृ’त्यू होणार आहे. स्वप्नात भांडणे-तंटा पाहणे याचा अर्थ असा आहे की तुमचे आरोग्य सुधृढ आणि स्वास्थ्य उत्तम होईल. स्वप्नशास्त्र असे म्हणते जर कोणाचे घर जळताना तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर हा शुभ संकेत आहे व्यापारात नफा होईल असा याचा अर्थ आहे.
स्वप्नात मयत सभा दिसणे हा ही शुभ संकेत आहे. स्वप्नात मयत दिसणे याचा अर्थ म्हणजे आपली आयु वाढणार असा होय. महिलेचे केस कापलेले दिसणे याचा अर्थ सोने-चांदी मिळणार तथा पुरूषांचे केस कापलेले दिसल्यास जमीन-जाग्यामध्ये लाभ होतो. प्रत्येक स्वप्नाबद्दल स्वप्न शास्त्रात लिहलले आहे. यामुळे वाईट स्वप्न पडल्यास घाबरु नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.