पत्नीला पतीच्या या दिशेला झोपायला नाही पाहिजे; अन्यथा भोगावे लागेल जीवनभर दुःख.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करत असतो त्या सर्वांचा आपल्या वास्तूवर परिणाम होत असतो. आपले खाणे, पिणे ,आपले राहणीमान, आपली जीवनशैली ,आपले विचार या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्याचबरोबर आपले व्यवहार आपल्या सवयी यामुळे सुद्धा आपल्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो. वास्तुशास्त्र आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करत असतो.
आपण जे कार्य करतो त्याचा वास्तुदोष वर सिद्धांत परिणाम होत असतो म्हणूनच आपल्या जीवनात ज्या काही घटना आहेत आपल्याला व्यवस्थित व वेळेवर काढणे गरजेचे ठरतात म्हणजेच की वेळेवर आंघोळ करणे, वेळेवर नाश्ता करणे ,वेळेवर जेवण करणे, वेळेवर झोप घेणे, या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात पण त्याचबरोबर शास्त्रांमध्ये सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत.
या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्याच बरोबर आपल्या विचारांचा सुद्धा होतो. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अनेक अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहे. जर वेळेवर उठणे गरजेचे आहे, आपण किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या आहेत. वास्तुशास्त्रामध्ये आपण कसे झोपायला हवे? आपले डोके कोणत्या दिशेला असायला पाहिजे? आपले पाय कोणत्या दिशेला नसावेत?
किती वेळेस झोपायला हवे याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आर्थिक सामाजिक जीवनावर सुद्धा होत असतो, विशेष करून आपल्या घरातील महिला यांनी किती वाजता उठले पाहिजे ? किती वाजता झोपले पाहिजे याबद्दल काही माहिती सांगण्यात आली आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण झोपण्या बद्दलच्या सवयीबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जर आपण चुकीच्या पद्धतीने झोपत असू तर यामुळे सुद्धा काही आपण नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामुळे घडत असतात आपण दूर करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया महिलांनी झोपते वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य व्यक्ती चा बेडरूम पश्चिम व दक्षिण दिशेला असायला हवा. यामुळे कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यापार धंदा मध्ये वाढ होत असते आणि घरातील सदस्य सुद्धा सुखाने आयुष्य व्यतीत करत राहतात.
त्याचबरोबर झोपेत असताना आपले डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला असायला हवी. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले जाते त्याचबरोबर दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने मानसिक तणाव वाढतो त्याचबरोबर उत्तर दिशेला डोकं करून सुद्धा झोपू नये.
पूर्व दिशा ही सूर्य उगवण्याची दिशा मानली जाते आणि सूर्य आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवता मानले गेलेले आहेत म्हणून कधीही पूर्व दिशेला पाय करून झोपू नये आपल्या घराच्या कल्याणासाठी महिलांचे योगदान भरपूर असते. आपले घरातील महिला ही आपली कुटुंबप्रमुख ठरते. महिलेच्या वागण्यामुळेच आपल्या घरातील सदस्यांना संस्कार प्राप्त होत असतात म्हणूनच महिलांनी कशा पद्धतीने झोपावे कशा पद्धतीने झोपू नये याचा परिणाम आपल्या घरावर सुद्धा होत असतो. महिलांना वेळेवर आणि सकाळी लवकर उठायला हवे. स्नान विधी करून सकाळी देव पूजा करायला यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.
घरातील महिलेने उशिरापर्यंत झोपल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण सुद्धा राहात नाही. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही बाब चांगली नाही म्हणूनच महिलांनी सकाळी लवकर उठायला हवे आणि घरातील इतर सदस्यांना सुद्धा लवकर उठायला पाहिजे. आवश्यक नसेल तर दुपारी महिलांनी झोपून नाही दुपारी झोपणे हेही अत्यंत वाईट मानले जाते. यामुळे तन आणि मनामध्ये आळस निर्माण होतो आणि या आळसाचा विपरीत परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होतो.
या सर्व गोष्टींचा आपल्या घरातील आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होतो संध्याकाळी महिलांनी चुकून सुद्धा झोपू नये कारण की संध्याकाळी चि वेळ माता महालक्ष्मी च्या आगमनाची वेळ असते आणि अशा वेळेस घरातील महिलेने झोपलेले असेल तर माता महालक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करत नाही अशा मुळे आपल्या घरामध्ये दारिद्रता व गरिबी येऊ शकते. घरातील ज्येष्ठ महिलांनी नेहमी दक्षिण दिशेला झोपायला हवे. दक्षिण दिशेला सर्वात जास्त प्रभाव होत असतो म्हणून घरातील मुख्य महिलेने दक्षिण दिशेला झोपल्याने त्यांच्या घरावर वर्चस्व राहतो व दबदबा निर्माण होतो.
अनेकदा बेडरूम मध्ये नवरा बायकोचे भांडण होत असतात आणि वास्तुशास्त्रानुसार जर आपण बेडरूममध्ये एकमेकांशी भांडत असेल तर ते आपल्याला ते साठी अत्यंत अशुभ मानले गेले आहे म्हणूनच पती-पत्नीने बेडरूममध्ये कोणत्याही वाईट गोष्टींपासून एकमेकांचे संरक्षण केले पाहिजे व भांडणे कलह होण्यापासून स्वतःचे संरक्षण करायला हवे. राहू केतू हे ग्रह अनेकदा वादाचे कारण ठरतात म्हणून या ग्रहापासून आपले संरक्षण करायला हवे.
वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपायला हवे. महिलांनी कधीही रात्री झोपताना केसामधे गजरा , सुगंधी तेल लावून झोपू नये यामुळे वाईट शक्ती आकर्षित होत असतात. झोपण्या अगोदर पाय नेहमी स्वच्छ धुवायला हवेत त्याचबरोबर कधीही खाटेवर बसून जेवण करू नये व दात घासल्याशिवाय झोपू नये त्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्यास आपल्याला झोप सुद्धा चांगली लागते म्हणून वास्तुशास्त्रामध्ये या काही गोष्टी महत्त्वाच्या सांगण्यात आलेल्या आहेत त्या पाहणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.