जीवनभर गरीब राहायचं नसेल तर चुकूनसुद्धा या दिशेला लावू नका घड्याळ.!

जीवनभर गरीब राहायचं नसेल तर चुकूनसुद्धा या दिशेला लावू नका घड्याळ.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले घर सुंदर व आकर्षक वाटावे याकरिता आपण आपण विविध पद्धतीने आपले घर सजवत असतो.अनेक विविध वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो. त्यातील अनेक वस्तू आपल्या जवळच्या असतात ,काही वस्तू आवड म्हणून आपण ठेवतो तर काही वस्तू गरज म्हणून आपण घरामध्ये ठेवत असतो परंतु या सर्वां वस्तू पैकी एक अशी महत्त्वाची वस्तू आहे जी वस्तू आपण आवड म्हणून किंवा हौस म्हणून सुद्धा आपल्या घरांमध्ये ठेवत असतो ती म्हणजे घड्याळ.

अनेक रंगांची, अनेक प्रकारचे ,अनेक शैलींची, अनेक पद्धतीची घड्याळे आपण नेहमी पाहत असतो. घड्याळ ही वस्तू आपण मोबाईल पासून वस्तू आपण मोबाईल पासून ते भिंतीवर अशा अनेक पद्धतीने आपण वापरत असतो. मोबाईल मध्ये घड्याळ असते म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरायचे बंद केले आहे असे अलीकडे पाहायला मिळाले आहे.

वास्तविक पाहता आपले आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर असेच बांधले गेलेले आहे अशी आजच्या काळातील परिस्थिती आहे परंतु भिंतीवर लावण्यात येणार्‍या घड्याळ याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वाच्या अशा काहीच उपयोगी टिप्स सांगण्यात आलेल्या आहेत. वास्तविकता केवळ वेळ पाहण्यासाठी घड्याळाची निर्मिती करण्यात आली होती. दिवसांचा प्रहार यांचे तासांमध्ये रूपांतर करून त्याप्रमाणे जीवन व्यतीत होऊ लागले.

अगदी सगळ्या वस्तू आपल्याला घड्याळाच्या काट्याप्रमाणे करण्याची सवय प्रत्येकाला लागलेली आहे परंतु आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्यामागे वेळ हा सुद्धा एक घटक कारणीभूत असू शकतो असे वास्तुशास्त्र सांगते. इथे वेळ याचा अर्थ काळ नसून घड्याळ असा आहे. वास्तुशास्त्रातील काही गोष्टींचे नियम पाळून आपण आपली वेळेत सुधारू शकतो.

वास्तुशास्त्रामध्ये घरातील घड्याळ यांना महत्त्वाचे असे स्थान आहे म्हणूनच सजावट करत असताना घड्याळ्याच्या स्थानाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये कारण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यामुळे आपले लक्ष कायम दक्षिण दिशेला जाते त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढीला लागते म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये.काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीमध्ये घड्याळ असते कारण आजचे धकाधकीचे जीवन घड्याळावर जास्त अवलंबून असते.

ट्रेनची वेळ, ऑफिसची वेळ ,बस गाठण्याची वेळ इत्यादी सगळ्या वेळा या घड्याळावर अवलंबून असतात. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यामुळे वारंवार नुकसान सोसावे लागते व उत्तर पूर्व पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने दिशेला घड्याळ लावने सर्वोत्तम असते. या दिशेला घड्याळ लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याशिवाय सुख-समृद्धी वाढते.आपण अनेक प्रकारचे घड्याळ पाहत असतो त्याची किंमत सुद्धा शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत असते.

अनेकदा त्यांची किंमत लाखांपर्यंत सुद्धा पाहायला मिळत असते. काही हौशी मंडळी डायमंड सोने-चांदी यांचा वापर करून घड्याळ बनवून घेतात.घड्याळांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या अनेक आजच्या घडीला ब्रँड झालेल्या आहेत परंतु वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रवेशद्वारावर कधीच घड्याळ्यात लावू नये यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो. काही वेळा आर्थिक गोष्टींवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आर्थिक गोष्टींवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

मनगटी पासून ते डिजिटल घड्याळ आपण दररोज पाहत असतो. माणसांच्या आवडीनुसार व पसंतीनुसार घड्याळाची खरेदी केली जात. वास्तुशास्त्रानुसार कधीही घरातील घड्याळ तंतोतंत वेळेनुसार ठेवू नये याबाबत असे म्हटले जाते की जाते की घरातील घड्याळ एक दोन मिनिटे पुढे असावे. तंतोतंत वेळेनुसार घड्याळ ठेवल्यास जीवनात बाधा निर्माण होऊ शकतात तसेच परिक्रमा इतके फळ मिळत नाही. कार्यक्षेत्रामध्ये अडचणी व समस्यांना सामोरे जाऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *