तुम्हीही माता लक्ष्मीची कामना करत असाल तर चुकूनही या गोष्टी कोणाला उधार देऊ नका.!

तुम्हीही माता लक्ष्मीची कामना करत असाल तर चुकूनही या गोष्टी कोणाला उधार देऊ नका.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरातील प्रत्येक वस्तूचा प्रभाव हा आपल्यावर आणि आपल्या नशिबावर पडत असतो. आपल्या घरातील काही वस्तू सकारात्मक प्रभाव करतात तर काही वस्तू नकारात्मक प्रभाव करतात .ज्या काही वस्तू अशा असतात ते आपल्या भाग्याशी व आपल्या नशिबाशी जोडलेले असतात. तसेच आज आपण पाहणार आहोत ९ वस्तू जेणेकरून त्या कोणाला उधार देऊ नये. कारण या नऊ वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपलं नशीबाचे आपण दुसऱ्याला दान देत असतो.

अशा वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरातील माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही, नाराज होऊन निघून जाते आणि आपल्या पाठीमागे दुर्भाग्य उभे राहते त्याचा फेरा होऊ लागतो तसेच वास्तुशास्त्रानुसार त्या नऊ वस्तू कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. नऊ वस्तूचे सांगणार आहेत ,त्या नऊ वस्तू ग्रहांच्या संबंधित आहे.

ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्याच आपण आता जाणनार आहोत तसेच पहिली वस्तू म्हणजे कांदा आणि लसूण सूर्यास्तानंतर कोणी कितीही कांदा आणि लसूण मागू द्या तर त्यांना कांदा आणि लसूण देऊ नका कारण सूर्यास्तानंतर या दोन वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरात अशुभ गोष्टी घडू लागतात तसेच आपल्या घरातील बरकत थांबते. आपल्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते , पैशाची तंगी होते.त्याच प्रमाणे कांदा आणि लसूण यांच्यासारख्या वस्तू प्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठ हे कोणालाही सूर्यास्त नंतर उधार देऊ नये.

आपल्या घरामध्ये धन, पैसा आहे याची तुलना मीठाशी केली जाते आणि जर आपण मीठ सूर्यास्तानंतर एखाद्याला दिले तर आपल्या घरातील बरकत थांबू शकते. आपल्या प्रगती मध्ये बाधा उत्पन्न निर्माण होऊ शकते.तिसरी वस्तू म्हणजे दही अणेकाना माहीत असेल की आपल्या पूर्वजांनी सागितलं असेल की सूर्यास्त नंतर कोणी कितीही मागू द्या आपण दही कोणालाही देऊ नये.

तसेच महत्वाची गोष्ट आहे म्हणजे धन. धन म्हणजे पैसा, नाणी किंवा धन कोणतीही स्वरूपात असेल तर जे जे धनाशी संबधित आहे ते सूर्यास्त नंतर देऊ नये तसेच माता लक्ष्मी आपल्यावर दृष्ट होतेय नाराज होते.आणि ज्या घरात माता ललक्ष्मी नसेल त्या घरी त पैसा कधीच रहात नाही. ज्या लोकांचा व्यवसाय आहे, व्यापार आहे, हिरे मोतीचा असेल त्या लोकांसाठी हे नियम अपवाद ठरतात कारणं त्याच्या साठी तेच त्यांची लक्ष्मी असते.

म्हणून काही नियम त्याच्या साठी अपवाद ठरू शकतात.तिसरी वस्तू म्हणजे घड्याळ घड्याळ. असे म्हणतात की ,ते आपल नशीब परिधान असते म्हणुन घड्याळ कधीही बंद पडलेले हातात घालू नये .आणि त्याचं प्रमाणे वास्तुदोष मध्ये कोणी दुसऱ्यांनी घातलेली घडी आपण घालू नये .एखादी व्यक्ती आपल्या कडे घड्याळ मागते ,कुठे जाताना किंवा परीक्षेला जाताना तर त्यांना चुकूनही देऊ नका.

जर घड्याळ दिल्या नंतर त्याचा बरोबरच त्याची वाईट वेळ आणि शक्ती ती आपल्या कडे येते .आणि त्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबावर येते. पुढची वस्तू म्हणजे महिला साठी आहे. एखादी महीलाचा विवाह झाला आहे किंवा नुकतेच झाले आहे .अशा महिला नी त्याचे सांज शिगारचा जे साहित्य आहे त्याला १६ शृंगार असे म्हणतात.अश्या महिलांचा साहित्य आहे, वान आहे ते वान चुकूनही इतर महिलांना वाटू नये ,शेअर करू नये.

तसेच इतर महीले ला साडी वर मॅचींग कानातले किंवा नेकलेस हवा असतो तर तुमच्या कडे अस कोणी डाग दागिना मागितला तर ती टिकली असू द्या किंवा मेहंदी असू द्या आपण शेअर करू नये. असे के ल्याने त्या महिलेच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. वास्तुशास्त्र नुसार तिच्य बांगड्या कोणाला देऊ नये.दिल्यास घरात चोरी होण्याचे भय असंते तसेच त्या स्री वर आरोग्यवर विपरीत परिणाम घडून आलेला दिसेल.

आणि घरात जो मोठा व्यक्ती आहे त्याच्या विपरीत परिणाम होईल. पूढची वस्तू आहे रुमाल , रुमाल दुसऱ्याला दिल्यावर संबंध बिघडतात. ताण तणाव निर्माण होऊ शकतो. पूढची वस्तू आहे ती म्हणजे पेन कोणा काढू न घेतलं असेल तर लगेच परत करा .नाहीतर आपल्या समजा मध्ये अप्रतिष्ठा होऊ शकते.पौशांची तगी लागू शकते. म्हणुन कोणी कितीही आपला पेन मागू द्या तरी आपला पेन आपल्या जवळच ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *