मुलीला माहेरहून या 5 वस्तू चुकूनही भेट देवू नका; अन्यथा येईल पच्छाताप करण्याची वेळ.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुलीचे लग्न होते तेव्हा मुलीची आई वडिलांकडून मुलीला अनेक वस्तू सोबत दिल्या जातात परंतु अशा अनेक काही वस्तू असतात, ज्या मुलीला माहेरून न दिल्या गेल्या पाहिजेत. अनेकदा या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यामुळे आपल्यावर व मुलीवर अनेक संकटे उडण्याची शक्यता असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
या माहितीच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत की मुलीला माहेरून नेमकं कोणत्या वस्तू चुकूनही भेट नाही द्यायला पाहिजे त्याबद्दल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.. प्रत्येक मुलगी आपल्या आई-वडिलांची काळजी असते आणि आपल्या मुलीच्या लग्नामध्ये कोणती गोष्ट कमी पडू नये यासाठी आई-वडील हे प्रयत्न करत असतात परंतु अशा काही गोष्टी असतात त्या कधीच यायला नाही पाहिजे त्या पाच वस्तू आहेत.
ज्या आपण मुलींना कधीच कायदा नाही पाहिजे त्यातील पहिली वस्तू आहे धारदार वस्तू. एखादी सूरी व एखादी चाकू धारदार वस्तू मुलीला कधीच देऊ नये कारण की वास्तुशास्त्रानुसार धारदार वस्तू या नकारात्मक वस्तू मानले गेलेले आहेत त्याचबरोबर या धारदार वस्तू मुलीला दिल्या मुळे तिच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडू शकतात म्हणून या वस्तू कधीही मुलीसोबत देऊ नये.
दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू. झाडू ही कधीच भेटवस्तू म्हणून देऊ नये कारण केली झाडूला आता महालक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे. जेव्हा आपण एखाद्याला झाडू भेट देत असतो की आपण आपल्या घरातील माता महालक्ष्मी दुसऱ्यांना देत असतो म्हणून झाडू सुद्धा
कुणाला भेट म्हणून देऊ नये त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कुलूप.
असे मानले जाते की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपण कुलूप भेट म्हणून देतो तेव्हा त्याचे नशीब सुद्धा बंद होऊन जाते आणि त्याच्या आयुष्यामध्ये अशांती व तणाव निर्माण होतो म्हणूनच मुलीला कुलूप कधीच भेट म्हणून देऊ नये. त्यानंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजे लोणच्याची बरणी. लोणचे आंबट असते.
असे मानले जाते की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला लोणच्याची बरणी देतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आंबटपणा निर्माण होऊन जातो.नात्यांमध्ये आंबटपणा दुरावा निर्माण होत असतो म्हणून लोणच्याची बरणी सुद्धा कोणाला भेट देऊ नये त्यानंतरची पाच वस्तू आहे ती म्हणजे सुई.
सुई टोचणारे वस्तू असते म्हणून कोणाला सुद्धा गिफ्ट देऊ नये अशी वस्तू दिल्यामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होत असते व एकमेकांबद्दल गैरसमज चुकीची भावना निर्माण होत असते म्हणूनच एकमेकांना टोचणार नाही या अशा काही गोष्टी कधीच गिफ्ट म्हणून देऊ नये. त्याचबरोबर मुलीला गाळणी कधीच देऊ नये.
गाळणी दिल्याने तिच्या आयुष्यातील सुख सुद्धा गाळून जाते असे म्हटले जाते त्याचबरोबर मुलीला पांढ-या रंगाचे कपडे साडी देऊ नये, असे केल्याने तुमच्या आयुष्यातील रंग-बिरंगी होऊन जातात असे मानले जाते तर हे होते काही वस्तू जे आपण मुलीला त्याच्या आयुष्याबद्दल नाव द्यायला पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.