लहान असो की मोठा बाहेर पडताना हि 1 गोष्ट नक्की करा; फुफुस नेहमी मजबूत आणि कोणताच संक्रमण होणार नाही.!

लहान असो की मोठा बाहेर पडताना हि 1 गोष्ट नक्की करा; फुफुस नेहमी मजबूत आणि कोणताच संक्रमण होणार नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या परिस्थितीमध्ये आपण वेगवेगळे उपचार करत आहोत. अनेकदा गोळ्या औषधांवर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च सुद्धा होत आहे परंतु पर्याय नसल्याने आपल्याला या औषधांवर खर्च करावा लागतो आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते परंतु अनेकदा अशा काही छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आजूबाजूलाच असतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

जर आपण त्याच गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन त्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात केला तर आपल्याला मोठे मोठे औषध खर्चापासून स्वतःचे बचाव करता येऊ शकेल. सध्याचा विषाणू हा अतिशय भयंकर आहे या विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण नियमितपणे मास्क घातला पाहिजे.हात वेळेवर स्वच्छ केले पाहिजे.नाकाला जास्त हात लावले नाही पाहिजे. सोशल डिस्टंसिंग ठेवायला पाहिजे व विनाकारण घरातून बाहेर पडायला नाही पाहिजे.

या सगळ्या गोष्टी तर पाळणे गरजेचे आहे त्याचबरोबर सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वं आखून दिल्या प्रमाणे आपल्याला जीवन व्यतीत करणे सुद्धा गरजेचे आहे परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी असे काही महत्त्वाची टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होणार आहेत.

सर्वप्रथम आपल्याला झोपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरी प्रत्येकाच्या तूप असते हेतू आपल्या दोन्ही नाकपुड्या मध्ये दोन थेंब नियमितपणे टाकल्याने आपली श्वसन प्रक्रिया व्यवस्थित राहते व त्याचबरोबर जर कोणत्याही विषयांवर संसर्ग झाला असेल तर या तुपामुळे दूर होत असते.

त्याचबरोबर दुसरी टिप्स म्हणजे आपल्याला बाहेरून आल्यावर एक उपाय करायचा आहे ते म्हणजे आपले नाव नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपण एका जातीला मध्ये मीठ टाकून कोमट पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपला पूर्ण चेहरा नाक घडवायचा आहे असे काही मिनिटे केल्याने तुमचे नाव पूर्णपणे स्वच्छ होईल व नाकामध्ये घशामध्ये काही विषाणू किटाणू असेल ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत.

त्याच्या नंतर म्हणजे आपल्याला दिवसभरातून काही काळ हा व्यायाम करण्यासाठी राखून ठेवायचा आहे.दिवसभरातून अर्धा एक तास तरी व्यायाम तुम्ही नियमितपणे केला तर तुमची फुफ्फुसे मजबूत होतील व श्‍वास घेण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही म्हणूनच दिवसभरातून काही काळ धावणे चालणे सूर्यनमस्कार करणे घरच्या घरी रशी उड्या मारणे अशा प्रकारचे हलके-फुलके व्यायाम तुम्ही करू शकता आणि तुमचे आरोग्य जपू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *