संक्रमण काळात हे पदार्थ अजिबात खाऊ नका; करा रोज हा आहार, इन्फेक्शन जवळसुद्धा येणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत असताना इतरांची काळजी सुद्धा घेत आहे परंतु काळजी घेत असताना सुद्धा अनेकदा आपल्याला संक्रमणाची चिंता भेडसावत असते. मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. अनेकदा ताण तणाव वाढून जातो, नेमके या काळामध्ये काय काळजी घ्यायला हवी.?
आहार कसा असायला हवा? कोणते पदार्थ आपल्याला खायला पाहिजेत व कोणते पदार्थ आहारातून काढून टाकायला पाहिजे याबद्दलची अनेक चिंता आपल्याला सतावत असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत ,ज्यामुळे तुम्हाला जरी संक्रमण झालेला असेल व संक्रमण झाला नसेल तरी कोण कोणती काळजी घ्यायची आहे व कशा पद्धतीने आपले स्वास्थ चांगल्या पद्धतीने टिकवायचे आहे याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
जसं संक्रमणाच्या काळामध्ये आपल्याला भीती वाटत असते आणि एकदा का मनामध्ये भीती निर्माण झाली तर अनेक आजार सुद्धा आपल्याला धरतात त्याचबरोबर आपला रक्त प्रवाह, ब्लडप्रेशर कमी होऊन जातो. आपल्याला भीती वाटू लागते, आपला घसा कोरडा पडतो ,श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो इत्यादी समस्या आपल्या लगेच उद्भवू लागतात म्हणून मनामध्ये कोणतीच भीती बाळगू नका.
जे होणार आहे तर त्यासाठी तुम्ही काही करू शकणार नाही परंतु जर आपण आपल्या मनामध्ये विशिष्ट प्रकारे भीती निर्माण करून ठेवली तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनामध्ये असे लक्षात आले आहे की व्यक्ती संक्रमण पेक्षा तो संक्रमण झालेला आहे या आजाराने चा घाबरून जातो आणि आतापर्यंत अनेक रुग्ण चा अभ्यास करताना एक गोष्ट सिद्ध झाली आहे की अनेकांचा मृत्यू हा संक्रमण झालेल्या आजारामुळे नाहीतर व्यक्ती घाबरून गेला आहे यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्हाला कोणताही आजार झालेला असेल तर अशा वेळी त्याला धीराने सामोरे जा.
कोणत्याच प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका.योग्य ते औषधोपचार आणि भरपूर आराम घ्या त्याचबरोबर एक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतो तो म्हणजे संक्रमणाच्या काळामध्ये नेमका कोणता आपल्याला घ्यायला पाहिजे तर अशावेळी संक्रमण झाला असला तरी विशिष्ट काही गरज नाही.
आपण जो नियमितपणे आहार करत असतो तो आहार आपल्याला करायचा आहे त्यासाठी पोषक तत्व जास्त प्रमाणात उपलब्ध असतात, अशा भाजीपाल्यांचा आहारामध्ये समावेश करायचा आहे. कोमट पाणी गरम पाणी पिणे गरजेचे आहे. जे पदार्थ आपण खाणार आहोत ते ताजे पदार्थ आपल्याला खायला पाहिजे. रात्रीचे थंड प्रामुख्याने खाऊ नका त्याचबरोबर तुमच्या शरीराला नुसार व आवश्यकतेनुसार पदार्थ खाणे नेहमीच गरजेचे आहे.
असे कोणतेही पदार्थ खाऊ नका जेणेकरून शरीरामध्ये कफ निर्माण होऊ शकेल ऍसिडिटी निर्माण होऊ शकेल आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा भयानक ठरत आहे म्हणून तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार शरीराला असतील असे पदार्थ खा त्याचबरोबर अनेकांना एक प्रश्न नेहमी सतावत असतो की पीएच लेवल नेमकी काय असते. जर शरीरामध्ये पीएच लेवल जास्त असेल तर विषाणू मरतो का? असा सुद्धा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो परंतु सर्वात आधी आपण पीएच म्हणजे काय हे जाणून घ्या की एक मोजमाप पट्टी आहे त्यामुळे जमीन मोजमाप पट्टीवर 0 ते 14 पर्यंत अंक असतात.
सात हा या मोजमापट्टीचा मध्यांक असतो. सात पर्यंत चे पदार्थ असतात ते एसिडीक पदार्थ असतात आणि सात ते चौदा जे पदार्थ असतात ते अल्कलाइन पदार्थ असतात व सात मध्यांक असतो तेथे जी पदार्थ न्यूट्रल पदार्थ असतात. म्हणून अनेकदा मीटरपेक्षा जास्त असलेले पदार्थ आपल्याला खाण्याचे सल्ले दिले जातात.
आपल्या शरीरातील रक्त असते त्याचा पीएच असतो जर आपण कमी पीएच असलेली पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये ऍसिड निर्माण होऊ शकते आणि यामुळे क्ता पर्यंत कार्बन-डाय-ऑक्साईड आणि ऑक्सिजन याचा पुरवठा रक्ता पर्यंत योग्य पद्धतीने होऊ शकणार नाही म्हणून आपल्याला जास्त पीएच असलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे आणि यामुळे आपले शरीर सुद्धा चांगली राहते.
आपल्या आजूबाजूला सध्याच्या काळामध्ये अनेक अफवा सुद्धा पसरत आहेत म्हणून जास्त असलेले पदार्थ आपण खाल्ली तर कोरोनाव्हायरस मरतो असे सुद्धा अफवा आजूबाजूला सांगितले जाते परंतु ही अफवा अगदी खोटी आहे. जर आपण जास्त प्रमाणामध्ये अल्कलाइन पदार्थ खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. या विषाणूची क्षमता ही प्रत्येकाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ज्यावर अवलंबून असते म्हणून कोणत्याही अफवेवर जास्त प्रमाणात विश्वास ठेवू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.