गरम चहा पिणाऱ्यांनी व्हा आत्ताच सावधान; ९०% कॅ’न्स’रचा धोका वाढू शकतो.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जगभरात गरम चहा पिण्याचे शौकिन तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील पण पुढील विधान ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, चहामुळे वाढतो कैंसरचा धोका. आजकालच्या जीवनात अधिकतर माणसे दिवसाची सुरवात करतात ते चहसोबत कारण सकाळी जर गरमा-गरम चहा घेतला तर दिवसाची सुरवात ही तजेदार व उत्साहजनक होते.
तसेच चहमध्ये असलेल्या कैफिनचे खूप फायदे आहेत.त्याबरोबरच गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कैंसर होतो. चहा 75 अंश डिग्री सेल्सियसवर गरम असताना पिल्यास तर कैंसरचा धोका अजूनच वाढतो.जर तुम्हाला गरम चहा पिण्याची आवड असेल मित्रांनो आत्ताच सावध व्हा. गरम चहा तुम्ही घेत असाल तर हे पुढे जावून हे कैंसरचे कारण बनू शकतं.
काही लोक तर असे आहेत जे चहा गॅसवरुन उतरल्यावर दोन मिनिटांंच्या आतच ग्रहण करतात आणि याने कैं’सरचा धोका अजून वाढतो.चहा कपात ओतल्यवर दहा मिनिटांनी घ्यावा अस तज्ञ म्हणतात. 60 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असलेली 700 मिलीलिटर चहा जर तुम्ही प्याल तर मित्रांनो अन्ननलिकेचा कैंसर हा तुम्हाला भविष्यात होणारच.
त्याचबरोबर हॉट-चॉकलेट तथा कॉफी आपल्या आरोग्यासाठी तेवढच घातक आहेत. चहा जरी आपल्याला तरोतजा आणि उत्साही बनवत असेल पण त्यातील कैफिन हे मानवी आरोग्यासाठी घातक आहे.कैफिनमुळे छातीमध्ये जळजळ होते. शरीरातील पीत्त भयंकर वाढते शिवाय चहा आपल्या दातांचा रंगही पिवळा करते चहात असलेले कैफिन त्यातील असलेल्या काही गुणधर्मामुळे दातांचा रंग पिवळा बनवते अमेरीकन संशोधक फरहद इस्लाम यांनी आपल्या शोधतून असा निष्कर्ष लावला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.