अमावास्येला चुकूनही करू नका ही 7 कामे; नाहीतर घर होईल कायमचे बरबाद.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतेच आणि या अमावस्येला भूत – प्रेत ,पिशाच्च ,प्रेत आत्मा नकारात्मक शक्ती यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढते. यांचा प्रभाव संपूर्ण भूमंडल वरती पसरतो आणि म्हणून मित्रांनो या अमावस्येच्या दिवशी आपण काही गोष्टी अजिबात करू नयेत. काही चुका करू नये कारण या चुका जर आपल्या हातून झाल्या तर नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि परिणामी आपला आणि आपल्या कुटुंबाचे अपरिमित नुकसान होऊ शकते.
मित्रांनो जर तुम्ही या दिवशी अमावस्याच्या दिवशी किंवा रात्री जर काही विशेष उपाय केला तर उत्तम प्राप्तीचे उपाय ,सुख-समृद्धीचे उपाय केल्याने त्याचा चांगला परिणाम आपल्याला प्राप्त होतो. या मित्रांनो कोणत्याही धनप्राप्तीचे उपाय किंवा सुख-समृद्धीचे उपायांचा फायदा तुम्हाला होणार नाही जर आपण चुका केल्या तर. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अमावस्येच्या दिवशी तसेच रात्री आपण कोणत्याही सुनसान जागी निर्मनुष्य जागी चुकूनही जाऊ नका.
विशेष करून शांत आणि स्मशानाच्या अवतीभोवती तर आपण अजिबात ही जाऊ नये कारण या ठिकाणी भूत प्रेत पिशाच्च आणि प्रेतात्मा यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एकत्रित असतात आणि म्हणून त्यांचा प्रभाव आपल्यावर निर्माण होऊ शकतो विशेष करून लहान मुलांनी ग’र्भ’वती स्त्रियांनी या ठिकाणी चुकूनही जाऊ नये.
मित्रांनो दुसरी गोष्ट ज्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय करणार असाल माता लक्ष्मीला प्रसन्न करणार असाल तर लक्षात घ्या आपल्या घरातले वातावरणही आल्हाददायक असायला हवे.आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे वादविवाद होणार नाहीत अशी भांडणे होणार नाहीत याची काळजी घ्या. तुमच्या घरा मध्ये भांडणे झाली तर त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल परिणामी आपल्या प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात.
दुसरी गोष्ट सतत भांडणे होतात त्याठिकाणी माता लक्ष्मी राहत नाही. माता लक्ष्मी नाराज होऊन त्या ठिकाणाहून निघून जाते आणि म्हणून कमीत कमी अमावस्येच्या दिवशी आपण वादविवाद करू नयेत. ही गोष्ट आपल्या खानपानाच्या बाबतीत सुद्धा लागू होते. जर कांदा लसूण या गोष्टी टाळायच्या असतात मात्र त्या जरी शक्य झालं नाही तरी कमीत कमी आपण मांसाहार करू नये.कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नयेत.
मित्रांनो ज्या प्रकारे आहार महत्त्वाचे आहे त्याच प्रकारे विचार सुद्धा महत्वाचे आहे. आपले वर्तन महत्त्वाचे आहे मित्रांनो या दिवशी आपला आचार विचार हा शुद्ध असायला हवा. आपले वर्तन हे पवित्र असायला हवे.लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय प्रिय आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी आपल्या घराची ,आपल्या मनाची स्वच्छता राखा. घरात काचार होणार नाही, पसारा होणार नाही याची आपण काळजी घ्यावी.
आपण अनेक उपाय करत आहे ,दररोज देवपूजा करत आहे मात्र देव प्रसन्न होत नाहीये कदाचित आपण आपल्या आई-वडिलांना विसरलेलो आहात. आपण आपल्या आईवडिलांचा जर अपमान करता घरातील ज्येष्ठ लोकांचा अपमान होत असेल तर लक्षात घ्या आपण आपल्या घरात देव आहे त्यांचा अपमान करतोय मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात घ्यायचे आहे की आपल्या आईवडिलांचा, ज्येष्ठांचा पण नेहमी आदर करायचा आहे.
मित्रांनो या दिवशी ज्या ग’र्भ’वती स्त्रिया आहेत त्यांनी अमावस्येचा दिवस गॅलरीमध्ये सुद्धा कमीत कमी वेळा बसावे आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट या दिवशी दुसऱ्याच्या घरातिला अन्न आपण चुकूनही खाऊ नये. या दिवशी दुसऱ्याच्या घरात चुकूनही खाऊ नये यामुळे पुण्य ऱ्हास होतो म्हणजे आपण जे काही पुण्य कमावलेले असते मोठ्या कष्टाने या पुण्यामध्ये कमी होते आणि मग तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते.
हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अनेक तांत्रिक उपाय करण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. पितरांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. शनि देवाची कृपा प्राप्त करू शकता मात्र या लहान सहान चुका जर आपण टाळल्या तरच हे उपाय सिद्ध होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.