तीव्र डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास १ मिनिटांतच होईल पूर्णपणे बंद; सततच्या डोकेदुखीवर कायमचा इलाज.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला जर सतत वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, अर्धशिशी डोके दुखत असेल तर या उपायांनी आपला हा त्रास दोन ते तीन मिनिटात सहजरीत्या दूर करू शकतो तसेच त्याचे कोणतेही साईड इफेक्ट न होऊ देता तसेच हा उपाय कधी करायचा त्यासाठी कोणत्या साहित्याची गरज लागणार आहे ते आपण पाहूया.हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लसुण.
लसूण ही प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. लसणामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात. रोज सकाळी तुम्ही लसणाची एक पाकळी जर चावून खाल्ली तर अनेक प्रकारचे हृदय विकार दूर होतात. हृदयविकाराचा झटका असतो तो येत नाही. रक्त नेहमी आपले पातळ राहते. रक्ताच्या गाठी तयार होत नाही. लसणामध्ये त्याच्या आत मध्ये जो गंध असतो तो गंध अनेक औषधी गुणांनी उपयुक्त ठरतो तसेच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दोन पाकळ्या लसणाच्या लागणार आहे त्यानंतर दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कापराची वडी.
या कापरामध्ये मेंथल नावाचा घटक असतो तर आपण डोकेदुखी वर झेंडू बाम चा वापर करतो या त्यामध्ये देखील मेथलचा वापर असतो प्रमाणे ताबडतोब डोकेदुखी बंद करण्यासाठी मेंथल हा घटक असतो तसेच याचा वापर कसा करायचा ते पाहूया. आपल्याला एक लसणाची पाकळी घ्यायची आणि एक कापराची वडी घ्यायची आहे त्यानंतर खलबत्त्या च्या साह्याने आपल्याला ते बारीक करून घ्यायची आहे तसेच डोकेदुखी वर आपलं औषध तयार झालेला आहे.
लसणाची पाकळी आणि कापूर बारीक केल्याच्या नंतर एकत्र मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचे डोके दुखत असेल त्याठिकाणी ते लसणाची पाकळी घासायची आहे साधारण ३० ते ४० सेकंद घासल्याने नंतर थांबायचे आहे त्यानंतर तुमचा डोकेदुखीचा त्रास बंद झालेला जाणवेल तसेच मायग्रेनचा त्रास असेल तोदेखील कमी होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.