भाकरी करताना त्यात 1 चमचा मिक्स करा हा पदार्थ; पोटातील घाण चुटकीत येईल बाहेर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाकरी बनवताना आपल्या घरातील हे दोन पदार्थ मिक्स करा आणि आपल्या पोटातील घाण लवकरच बाहेर करा. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील ज्या काही वेदना आहेत सांधेदुखी, गुडघे दुखी ,कंबर दुखी, पोट साफ होत नाहीये, पोटामध्ये जंत झाले आहे ,वारंवार पोट दुखी होत असेल त्याच बरोबर आपल्या सांध्यामधील वंगण जर संपले असेल ,अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सर्व वेदना पूर्णपणे दूर करणारा असा एक महत्त्वाचा उपचार आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय अतिशय घरगुती असल्याने त्याचा शरीराला कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय तुम्ही सगळ्यांनी अवश्य करा. चला तर मग जाणून घेऊया नेमका हा कोणता असा उपाय आहे .जो आपल्याला भाकरीसोबत करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील पेशींची पात्रता योग्य प्रमाणात राहणार आहे.
तुमचे शरीरातील हाडे सुद्धा मजबूत व शक्तिशाली बनणार आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीरामध्ये जी उष्णता साचलेली असते ती उष्णता बाहेर निघून जाण्यास मदत होणार आहे तसेच आपली पचनशक्ती सुद्धा चांगली बनणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पदार्थ मिक्स करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्या धान्यापासून भाकरी बनवू शकता. यासाठी जे पदार्थ मिक्स करायचे आहे त्यातील पहिला पदार्थ म्हणजे एरंडेल तेल.
हे तेल एका भाकरीसाठी आपल्याला दोन चमचा वापरायचा आहे यामुळे आपले पोट पूर्णपणे स्वच्छ राहते त्याचबरोबर पोटातील जंत सुद्धा या तेलामुळे नष्ट होतात. जो दुसरा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे ओवा. हा ओवा आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतो. भाकरी करताना एक चमचा ओवा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे यामुळे गोव्याचे जे काही औषधी गुणधर्म आहेत ते सर्व भाकरी मध्ये प्राप्त होतात आणि अशा प्रकारची भाकर खाल्ल्याने आपल्याला अन्नपचन यासाठी शुद्ध मदत होत असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून आपल्याला या पदार्थांपासून भाकर बनवायची आहे.
ही भाकर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस जरी घालून खाल्ली तरी तुमच्या शरीरातील ज्या काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर या भाकरी मुळे तुम्हाला कधीच पोट साफ होण्यासाठी औषध खायला लागणार नाही. हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे ती सुद्धा भरून निघणार आहे म्हणून अनेकदा गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी अशा समस्या सुद्धा तुम्हाला उद्भवणार नाही.
अनेकदा काही लोकांच्या गुडघे यांमधून टक टक असा आवाज येत असतो अशा पद्धतीचा आवाज सुद्धा येणार नाही म्हणूनच महिन्याभरात ऊन जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपले आरोग्य आपल्याला जपायचे आहे म्हणून हा अतिशय सोपा आणि घरगुती उपचार असल्याने अवश्य करा आणि आपले आरोग्य निरोगी बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.