रात्री झोपताना एक चमचा दुधातून घ्या; केसांची गळती त्वरित थांबेल, झटपट नवीन केस उगवतील.!

रात्री झोपताना एक चमचा दुधातून घ्या; केसांची गळती त्वरित थांबेल, झटपट नवीन केस उगवतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होणारी ही पावडर दुधामध्ये घ्या आणि आपल्या केसांच्या संदर्भातील सर्व समस्यांपासून लवकरच सुटका मिळवा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांच्या संदर्भातील ज्या काही समस्या आहेत त्या लवकर दूर होणार आहे. तुमचे केस गळणार नाही, केस पांढरे होणार नाही, कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव असेल तर तो त्यांना सुद्धा नष्ट होतो , रक्त पातळ होते त्याच बरोबर केसांना सुंदर चमक सुद्धा हा उपाय केल्यामुळे येणार आहे.

त्याचबरोबर जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमची डायबिटीस सुद्धा केल्याने बंद होणार आहे आणि तुमचे शरीर सुद्धा आतून पूर्णपणे स्वच्छ होऊन त्वचा चमकु लागणार आहे असा अतिशय महत्त्वाचा आणि घरगुती उपचार आहे. ती पावडर कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. हा उपाय तुम्हाला आठवडाभर तरी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये दुध कोमट गरम करायचे आहेत आणि त्यानंतर एक चमचा पावडर टाकायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जी पावडर वापरणार आहोत त्या पावडर चे नाव आहे ब्राह्मी. ही पावडर आपल्याला सहज मेडिकल स्टोर मध्ये उपलब्ध होते आणि ही पावडर पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याने याचा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. या पावडर मध्ये अँटीऑक्सी, इन्फ्ला मेंटरी गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील पेशींची कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मदत करते.

या पावडर मध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असल्यामुळे तुमची डायबिटीस सुद्धा नियंत्रणामध्ये येते त्याचबरोबर आपल्या केसांच्या वाढीसाठी जे काही महत्त्वाचे घटक आवश्यक असतात ते सर्व घटक या ब्राम्ही पावडर मध्ये उपलब्ध असतात त्यामुळे आपले केस मुळापासून गळत नाही, केसांना टक्कल पडत नाही, केस पांढरे होत नाहीत. त्याचबरोबर या पावडर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विटामिन्स, खनिज ,मिनरल, पोटॅशियम, सोडियम उपलब्ध असल्यामुळे आपल्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते.

म्हणूनच एक ग्लासभर दुधामध्ये एक चमचा पावडर आपल्याला टाकायची आहे परंतु हे पावडर दूध गरम असताना टाकलेले कोमट झाल्यावर एक चमचा पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर ते मिश्रण एकजीव करून या मिश्रनाचे आपल्याला सेवन करायचे आहे, अशा पद्धतीने हा उपाय आपण आठ दिवस व जास्तीत जास्त अकरा दिवस केला तर आपल्याला लवकरच फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर तुमची स्मरणशक्ती सुद्धा या उपायांमुळे वाढणार आहे असा अगदी घरगुती उपाय असल्याने हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *