काळ्या घोड्याची नाल करेल तुमच्या वास्तुचं अशुद्ध वातावरणापासून रक्षण; करा फक्त अशाप्रकारे उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरावर व आपल्या वास्तूवर आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा अनेकदा परिणाम होत असतो. हा परिणाम सकारात्मक सुद्धा असू शकतो किंवा हा परिणाम नकारात्मक सुद्धा असू शकतो. जर आपल्या परिसराचे वातावरण अशुद्ध असेल तर आपल्या घरातील सदस्यांवर सुद्धा त्याचा चुकीचा परिणाम होत असतो.
या सगळ्या गोष्टींचा आपल्या घरावर तसाच घरात असणाऱ्या सदस्यांवर चुकीचा परिणाम होत असतो त्याच बरोबर आपल्या आजूबाजूला जी लोक राहत असतात त्यांच्या नजरेचा किंवा त्यांच्या वाईट विचारांचा सुद्धा परिणाम आपल्यावर होत असतो म्हणूनच या सर्व गोष्टींपासून आपल्याला संरक्षण प्राप्त करण्यासाठी भारतीय वास्तुशास्त्रामध्ये असे काही महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत. जेणेकरून आपल्याला वाईट विचारांपासून वाईट नजरेपासून व वाईट शक्तींपासून स्वतःचे व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करता येणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला वापरायची आहे ही नाल घोड्याची वापरायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारच्या दिवशी घोड्याची नाल विकत घ्यायची आहे. जर तुम्हाला काळया घोड्याची नाल उपलब्ध झाली तर अतिशय उत्तम आहे. ही नाल तुम्ही ज्या ठिकाणी घोडे व्यापार मोठ्या पद्धतीने चालतो अशा ठिकाणी तुम्हाला शनिवारच्या दिवशी घोड्याची नाल विकत घ्यायची आहे आणि घोड्याची नाल विकत घेतल्यानंतर ती नाल आपल्याला घरामध्ये घेऊन जायची नाही.
हि नाल आपल्या जीवनातील संपूर्ण जे काही वाईट शक्ती असते ती दूर करण्यासाठी मदत करत असते. घोड्याची नाल विकत घेतल्यानंतर हळद-कुंकू वाहून मनोभावे पूजा अर्चना करून आपल्याला आपल्या घराच्या प्रवेश द्वारा वरील जी चौकट असते त्या चौकटीवर आपल्याला लावायची आहे परंतु ही घोड्याची नाल लावताना आपल्यालाही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे.
ही घोड्याची नाल लावताना आपल्याला इंग्रजी जो शब्द आहे म्हणजेच यू आपल्याला उलट्या यू प्रमाणे लावायची आहे म्हणजेच घोड्याची जी टॉक असतात ती आपल्याला खालच्या दिशेला असायला हवे म्हणून इंग्रजी जोडाक्षरे नुसार उलटा यू आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घराच्या प्रवेशद्वारावरील जी चौकट असते त्या चौकटीला ती नाल लावायची आहे.
असे केल्याने आपल्या आजूबाजूला व वास्तूमध्ये जे काही वाईट शक्ती नजर दोष असतात ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घरातील सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त होऊन त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव समाधान नांदणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.जीवनामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करू लागणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.