तुळशी खाली बांधा ही फक्त 1 वस्तू; गरिबी कायमची नाश पावेल,घरामध्ये कधीच धनाची कमी भासणार नाही.!

तुळशी खाली बांधा ही फक्त 1 वस्तू; गरिबी कायमची नाश पावेल,घरामध्ये कधीच धनाची कमी भासणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुळशी बद्दल आपल्या धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये अनेक माहिती सांगण्यात आलेली आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये अशी ही तुळस सहज उपलब्ध असते त्याच बरोबर तुळशीचे अनेक आध्यात्मिक तसेच औषधी गुणधर्म सुद्धा उपलब्ध असतात त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होतो. असे आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे.

म्हणून अनेकदा जर आपण एक वस्तू तुळशी च्या झाडा खाली ठेवली तर आपल्याला भविष्यामध्ये खूप त्याचा मोठा फायदा मिळतो म्हणून आज आपण तुळशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशी हिरवी टवटवीत असते अशा घरांमध्ये नेहमी शुभ कार्य घडत असते.

भरलेली असते त्यांचे घर हे सुख समाधान व आनंदाने भरलेले असते हे बाहेर तुळस पाहून आपल्या लक्षात येते श्रीहरी विष्णू यांच्या पूजेत आपण आवर्जून टाकत जाते.नेहमी समृद्धी येते म्हणून तुळस मातेला लहानपणी जरूर अर्पण करावी तुळशी विवाहाच्या वेळी श्रीहरी विष्णू व तुळस मातेचा विवाह लावल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे कष्ट राहत नाही.

असे केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. तुळशीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती व शिवलिंग ठेवू नये.अनेकदा आपण पाहतो की तुळशीच्या रोपा खाली पिंड ठेवलेले असते. हे खुप चुकीचे आहे. तुळशी खाली श्रीहरी विष्णू ची शालिग्राम स्वरूप प्रतिमा ठेवावी म्हणजे जे काळे दगड आहेत ते विष्णू प्रतीक आहेत पण अनेक जण त्यांना शिव पिंड समजत असतात यामध्ये फरक आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक अशी वस्तू जाणून घेणार आहोत जी वस्तू आपल्याला तुळशी च्या झाडा खाली ठेवायचे आहे. तुळशीला आपल्याला ओढणी वाहायची आहे.

लाल तुळशीला ओढणी वहिल्याने आपल्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी वाहत असते किंवा इतर कोणतीही फाटलेली ओढणी वाहू नयेत. ओढणी धूळ माती ने अस्वच्छ झालेली असते, जुनी झाल्यामुळे फाठून जाते तरीही ती तशीच ठेवलेली असते परंतु अशा ओढणी मुळे देवी तुळशीचे कृपा नाही तर अवकृपाच आपल्यावर होते म्हणून आपण जि ओढणी देवी तुळशीला अर्पण करतो ते वेळोवेळी स्वच्छ करावी ओढणे खराब झाली वाटले तर ते ओढणी पाण्यात विसर्जित करून नवीन ओढणी आणून ते तुळशी मातेला अर्पण करावे.

तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता असू नये .तुळशीजवळ कचरा काढू नये. तुळशीचे पने तोडू नयेत तसेच रविवारी तुळशीची पाने तोडू नये. तुळशी मातेची पूजा नेहमी मनोभावे करावे यामुळे तुळस मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम बरसत राहतो. तुळशी विष्णु देव यांस प्रिय आहे आणि जर आपल्यावर विष्णू देवाची कृपा नेहमी प्राप्त करायची असेल तर आपल्याला तुळशी मातेची पूजा नेहमी करायला हवी यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव प्रवेश करत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *