हा साधा उपाय करा पाल पुन्हा घरात दिसणार नाही; पाल,छिपकली,कोळी, एकदाचे घरातून पळून जातील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो घर म्हटले की घरामध्ये विविध प्रकारचे कीटक प्राणी असतात आणि या मधले बरेचसे प्राणी किंवा कीटक आपल्या त्रास देत नसले तरी काही प्राणी किंवा काही कीटक हे आपल्यासाठी घातक ठरतात. आपल्याला त्रासदायक ठरतात आणि या मधलाच एक प्राणी कीटक म्हणजे पाल.जर आपल्या घरामध्ये पाल असेल तर ते अशुभ सुद्धा मानले जाते मित्रांनो घरामध्ये पाल असेल,ज्या ठिकाणी आहे त्या भिंतीवर त्या ठिकाणची ती होऊन जाते म्हणजे तिथे ती वास्तव्य करू लागते.
पाल ही विषारी असते जर चुकून हे विष जर आपल्या अन्नामध्ये गेले, जर आपल्या पोटामध्ये गेले तर आपल्याला पोटाचे भयंकर आजार होऊ शकतात आणि ही पाल दिसायला सुद्धा अत्यंत भयंकर असतात त्यामुळे हे जे कीटक आहे ते घरामधून बाहेर काढले पाहिजे, त्यांना आपल्या घरामध्ये येऊ न देणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
हा उपाय प्रभावी आहे आणि याने खरोखरच घरांमधून पाल पळून जातात. असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला अत्यंत सोपे दोन घटक लागणार आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी लागणार आहे यामध्ये ची पहिली गोष्ट आहे ही आहे हॅन्ड सॅनिटायझर. हे हॅन्ड सॅनिटायझर कुठल्याही कंपनीचा असेल तरी चालते.
याला एक उग्र वास असतो आणि त्या वासाचा परिणाम हा या पाली वर नक्की होतो. दुसरी गोष्ट आपल्यासाठी लागणार आहे ती आहे कापूस. कापूस आपला घ्यायचा आहे. कापसाचं या पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीची बोरमाळ असते त्या पद्धतीचे अशा गाठी बनवून घ्यायचे आहे कारण या गाठी कशामुळे बनवायचे आहे.
जो फुगीर भाग दिसतो त्याला जी पाल असते ती घाबरते शिवाय यामध्ये एक वेगळा वास असतो म्हणून आपल्या गोलाकार या पद्धतीने माळ बनवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने जी माळ बनवलेली आहे त्यावर ती पूर्णपणे सॅनिटायझर ने ओली करायची आहे आणि ज्या ठिकाणी पाल येते अशा ठिकाणी या पद्धतीने लावायची. ही माळ तुम्ही चिकटपट्टीने लावू शकता.तुमचा घराच्या अश्या ठिकाणी ही माळ ठेवायची जेथे पाल जास्त येतात.
याचा परिणाम असा होतो की या वासामुळे आणि ही माळ आहे ती वाऱ्याने वगैरे हलली की पाल प्रचंड घाबरते आणि त्या ठिकाणी परत घेत नाही शिवाय या हलल्यामुळे वारयाच्या झोतामुळे त्याचा एक वास येतो आणि हा वास पालीला सहन होत नाही, त्या ठिकाणी परत पाल येत नाही. आता प्रत्येकाच्या घरामध्ये कापूस असतो. अशा प्रकारचे जर घरगुती उपाय आपण केले तर आपल्याला नक्की काही दिवसात फरक जाणवेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.