तोंडाच्या घाण वासामुळे कंटाळलाय.? तर वापरा फक्त हे २ पदार्थ, घाण वास ३ मिनिटातच होईल गायब.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो या जगात अनेक प्रकारची माणसे राहतात काही चांगले नीट-नेटके राहतात मात्र काही घाणेरडे असतात. त्यांचे कपडे निट नसतात आंघोळ देखील वेळेवर नाही त्याच बरोबर ब्रश देखील करणं ते टाळतात. आणि मग कुठे चार-चौघात गेलो तर आपल्या तोंडाला घाण वास येतो. मित्रांनो आपण किती ही स्मार्ट आणि सुंदर दिसत असाल मात्र तुमच्या तोंडाला घाण वास येत असेल तर लोकं तुमच्याशी बोलण्यास टाळाटाळ करतात अथवा तोंडातून दुर्गंधी येणार्या व्यक्ती पासून चार हात लांब राहणे पसंत करतात.
आपल्याला अनेक वेळा हे देखील वाटते की ब्रश न केल्यास किंवा दात किडल्यास असे होत असावे परंतू हे कारण पूर्ण पणे बरोबर नाही होय चहा कॉफी पिल्यामुळे अथवा कांदा किंवा लसणाची चटणी खाल्याने देखील तुमच्या तोंडाचा घाण वास येवू शकतो मित्रांनो या समस्ये पासून सुटका कशी मिळवायची हे आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे सांगणार आहोत.
तोंडाचा वास घालवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे ती म्हणजे लवंग. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळणारी ही लवंग यकृताचे आरोग्य सुधारते, रक्त पातळी सुरळीत करते सोबतच या मधील कीटशामक गुणधर्मांमुळे तोंडातील कीटक मारण्यास मदत होते तोंडाचा वास येणे देखील कमी होतो. दाताची कीड देखील मुख दुर्गंधीचे एक महत्वाचे कारण असते.
या नंतरचा घटक म्हणजे वेलची आपण आपल्या उपायासाठी हिरवी वेलची वापरायची आहे. मित्रांनो आपल्या अनेक शारीरिक व्याधींचा उपचार आपल्या घरातच उपलब्ध असतो फक्त त्यांची माहिती करुन घेणे गरजेचे असते. बर्याच वेळा आपले पोट बिघडल्याने किंवा अपचन झाल्यास तुमच्या तोंडाचा वास येत राहतो.
आपल्या स्वयंपाकघरातील ही वेलची खाल्याने फुफ्फुसात जलद गतीने रक्त संचार होतो. त्याच बरोबर दमा, तीव्र खोकला आणि सर्दी देखील बरी होते. या पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पोट बिघडले असेल पित्त किंवा पोट गच्च होवून पचन शक्ती कमजोर झाली असेल तर वेलची पोटच्या अनेक तक्रारी दूर करते आपण आपल्या उपायसाठी एक वेलची घ्यायची आहे.
मित्रांनो आता आपण एक वेलची आणि लवंग दोन्ही बाजूला दाडांखाली ठेवायच्या आहेत. या दरम्यान तयार होणारा रस अथवा लाळ हळू हळू गिळून घ्यायची आहे अगदी हळू हळू हे चघळून संपवायचे आहे. हा उपाय करत असताना तुम्ही तुमची नियमीत कामे सुद्धा करु शकता. मित्रांनो दिवसातून फक्त तीन वेळा हा उपाय तुम्ही केलात तर तोंडाचा वास येणे तीन ते चार दिवसात पुर्ण पणे बंद होईल. मित्रांनो हा घरगुती उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे. शिवाय हा नैसर्गिक रामबाण उपाय आहे ह्या मुळे तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम दिसून येणार नाही या उलट तुमच्या शरीराला या मुळे फायदेच होणार आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.