जर तुळशीमध्ये उगवले हे रोप तर लपवून ठेवा; धनाला चुंबकासारखे खेचते हा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशी असते, त्या घरांमध्ये नेहमी शुभ वातावरण असते असे म्हटले जाते की माता महालक्ष्मी हे तुळशीचे रोप आहे आणि ज्या घरांमध्ये तुळशी असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते. जर तुमच्या घरा मध्ये तुळशीचे रोप आहे आणि त्या रूपामध्ये जर हे रोपटे उगवले असेल तर असे समजा की तुमचे दिवस पूर्णपणे बदलणार आहे आणि तुमचे भाग्य उजळणार आहे.
तुळशीच्या रोपामध्ये अनेक दिव्यशक्ती समाविष्ट असतात याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. जर आपल्या घराच्या अंगणासमोर तुळस असेल तर आपल्या घरामध्ये कोणताच वास्तुदोष, नजर दोष किंवा कोणतीही वाईट शक्ती असेल तर ती घरामध्ये टिकत नाही. अनेकदा आपण पाहिले असेल तर जेव्हा आपण एखाद्या देव दर्शनासाठी जात असतो तेव्हा आपण नैवेद्य घेतो त्या नैवेद्यमध्ये तुळशीचे पान अवश्य असते.
तुळशीच्या पानांमुळे तो नैवेद्य ते अन्नपदार्थ पवित्र होऊन जाते आणि तर अन्न देवानं पर्यंत पोहोचते. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे तर अशा वेळी जर आपण फक्त आपल्या घरांमध्ये तुळशीचे एक पान जरी ठेवले तर आपल्या घरातील वस्तू पूर्णपणे नीट होऊन जाते.
जर आपण विष्णुदेव व माता महालक्ष्मी यांना नैवेद्य अर्पण करत असेल तर तेव्हा त्या नैवैद्य मध्ये आपण तुळशीचे पान नाही ठेवले तर ते नैवेद्य अपूर्ण मानले जाते.ती पूजा अपूर्ण समजली जाते त्याच बरोबर आपण अनेक मेहनत करून सुद्धा किंवा नियमितपणे तुळशी मातेची पूजा करून सुद्धा आपल्याला आवश्यक तेथे फळ प्राप्त होत नाही अशा वेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अशावेळी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की तुळशीच्या रोपाला सर्वसाधारण रुप मानू नये. अन्य झाडांपेक्षा हे रोप अगदी वेगळे आहे त्याचे महत्त्व समजून घ्यायला पाहिजे.
अनेकदा आपण तुळशीच्या रोपाचे बाजूला अनेक वस्तू ठेवत असतो त्यामध्ये काटेरी झाड किंवा ज्या झाडांची पाने तोडल्यावर त्यातून दूध निघते म्हणजे पांढरा द्रव्य बाहेर पडतो अशी झाडे सुद्धा तुळशीच्या आजू बाजूला ठेवू नये त्याचबरोबर तुळशी च्या झाडा च्या बाजूला घाण कचरा किंवा अन्य काही वस्तू चपला ठेवू नये यामुळे सुद्धा तुळशीची पावित्र्य नष्ट होते.
अनेकदा तुळशी मोठी झाल्यावर तुळशीला मंजुळा येत असतात त्याचबरोबर त्याच्या बिया अनेकदा कुंडी मध्ये पडून नव्याने रोप येत असतात जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे काही घडत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो, याचा अर्थ असा की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहेत व तुमच्या जीवनामध्ये धन भरपूर प्रमाणामध्ये येणार आहे त्याचबरोबर जर आपल्याला धनप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे.
तर अशावेळी जे नवीन रोपटे उगवले आहे ते मुळापासून आपल्याला काढायचे आहे आणि ते एका लाल किंवा पिवळ्या कागदामध्ये बांधून श्री माता महालक्ष्मी व विष्णु देव यांना अर्पण करायचे आहे आणि मनोभावे पूजा अर्चना करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायचे आहेत त्याचबरोबर जर आपल्याला दीर्घ कालावधीपर्यंत याचा लाभ घ्यायचा असेल तर अशा वेळी जे आपण तुळशीचे रोप मुळापासून काढलेले आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे.
आणि त्याचे नेहमी पूजन करायचे आहे आणि ही मुळापासून काढलेले रूप कोणालाच दिसता कामा नये याची काळजीसुद्धा आपल्यालाच घ्यायचा आहे जर अशा पद्धतीने आपण हे उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव धन खूप मोठ्या प्रमाणावर प्राप्त होईल आपल्या संपूर्ण आर्थिक समस्या लवकरच दुर होणार आहेत म्हणून हे उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.