बदलत्या वातावरणात हे मधात टाकून प्या; सर्दी,घसा दुखी यासारखा कोणताच आजार होणार नाही.!

बदलत्या वातावरणात हे मधात टाकून प्या; सर्दी,घसा दुखी यासारखा कोणताच आजार होणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या वातावरण बदललेले आहे आणि या बदलत्या वातावरणामध्ये सर्दी खोकला पडसे अशा प्रकारचे आपल्या लक्षणे जाणवू शकतात आणि आपल्याला माहिती की सध्याच्या काळामध्ये आपल्याला ही लक्ष न परवडणारी नाहीत म्हणून लक्षणे नजर आले असतील तर हा काढा आपण घेतला पाहिजे, अशा प्रकारच्या काढामध्ये अर्धा चमचा मध आपण घेऊन आपल्याला काढा घ्यायचा आहे.

हा काढा कसा बनवायचा आहे हे आपण जाणणार आहोत त्याच बरोबर त्याच्या मध्ये कुठले कुठले पदार्थ आहेत आणि हे किती प्रमाणात घ्यायचे आपण जानणारच आहोत. आपण जो काढा बनवणार आहे तो अत्यंत उपयोगी आहे कफनाशक आहे .सर्दी ,खोकला,पडसे असेल तुमची प्रतिकारशक्ती वाढवणारा आहे आणि हा काढा करण्यासाठी आपण एक ग्लास पाणी वापरणार आहे.

अर्थातच एका व्यक्तीसाठी चा काढा आहे आणि लक्षात ठेवा काढा बनवण्याची पद्धत असते तिला जर तुम्ही पाणी घेतला असेल तर अर्धा पाणी होईपर्यंत आपल्याला हा काढा आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यासाठी आपण गॅस मध्यम आचेवर ठेवणार आहोत.यात आपण पदार्थ तीन पदार्थ टाकणार आहे.

सुरुवातीचा पदार्थ म्हणजे काळीमिरी . तुमच्या घरात सहज उपलब्ध काळी मिरी मसाला च्या डब्या मध्ये असते नसेल तर किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होणारी काळीमिरी आहे.सर्दी पडसे असेल किंवा सर्दीने नाक वाहत असले या सगळे मध्ये खूपच उपयोगी काळी मिरी असल्याने आपण घेतलेली आहे. चार ते पाच काळीमिरी घेणार आहोत. तुळशीचे झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणार आहे म्हणून आपल्या घरासमोर तुळशी असणे गरजेचे आहे.

तुळशीची पानं सर्दी खोकला या सारख्या समस्यांवर रामबाण ठरतात आणि या पानांमध्ये एंटीऑक्सीडेंट खूप भरपूर प्रमाणामध्ये आहे म्हणून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील तुळशीची पानं मदत करत असतात तसेच ही पने प्रकृतीने थंड असल्यामुळे आपण वापरणार आहोत. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाल्ली पाहिजे त्यामुळे सर्दी खोकला नक्कीच होणार नाही आणि अंतीम पदार्थ आपल्या टाकायचे तो म्हणजे सुंठ. तुम्ही आले सुद्धा घेऊ शकता.

दोघांची पदार्थ चव एकसारखेच आहेत,गुणधर्म देखील समान आहेत.आले देखील अत्यंत उपयोगी आहे. घशातील खवखव असेल किंवा घसा बसला असेल त्याच्यामध्ये अत्यंत उपयोगी असून या ठिकाणी काळीमिरी आणि तुळशी पाने बारीक करून घेतलेली आहे आणि एक चमचा पावडर आपल्याला आपल्या साठी लागणार आहे.

एक ग्लास अर्धा ग्लास तोपर्यंत त्याला उष्णता दिली आहे आणि गरम गरम असतानाच आपल्या हा काढा घ्यायचा आहे, त्या पद्धतीने आपण चहा पितो त्याच पद्धतीने तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे आणि तुमचा सर्दी खोकला कफ सगळ्या समस्या बरे होणार आहेत आणि सध्याच्या बदलत्या वातावरणात तर सर्वांनी हा काढा सकाळी उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता. संध्याकाळी झोपायच्या अगोदर सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *