ऑक्सिजन साठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करा; रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असे म्हणतात अन्नवाचून माणुस काही दिवस जिवंत राहतो पाण्यावाचून सात दिवस जिवंत राहतो जर ऑक्सिजन मिळाला नाही तर पाच मिनिटात जगू शकत नाही तर त्यासाठी आजचा उपाय अत्यंत महत्त्व उपाय आहे. हा उपाय तीन दिवस सकाळ संध्याकाळ करा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजनची कमतरता कमी पडणार नाही त्यामुळे तुमची प्रतिकारक्षमता वाढेल की तुम्हाला कोणताही संसर्गजन्यतू तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही त्यामुळे सर्दी पासून होणारे कोणत्याही त्रास बंद होईल.
खोकला कोणत्याही प्रकारचा असू दया पूर्ण निघून जाईल सोबतच घशात होणारी खव खव पूर्णपणे निघून जाईल तसेच छाती मध्ये जो कफ साचलेला आहे तो पूर्णपणे निघून जाईल ल. फुफ्फुसांमध्ये जी घाण साचलेली आहे ती पूर्णपणे निघून जाईल . तुमचा श्वास पूर्णपणे मोकळा होईल. हे औषध तयार करण्यासाठी खूपच सोपा उपाय आहे ,यामध्ये प्रथम प्रमाण महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या त्यानंतर पन्नास ग्राम आलं लागणार आहे.
ते एकदम बारीक वाटून घ्या. जर आपल्याकडे आलं नसेल तर सुंठ पावडर वापरावे आपल्या शरीरातील सर्दी खोकला कफ घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे उपायासाठी सुंठ च्या वड्या चा वापर करायचा आहे त्याठिकाणी एक चमचा सुंठ पावडर घ्यायची आहे तसेच काढा बनवण्याची एक पद्धत असते. आपण जेवढे पाणी घेतलं तेवढं त्याच्यामध्ये तिसरा भाग शिल्लक राहील तो पर्यंत उकळावे लागते तर त्या पदार्थाचा अर्क व त्या पाण्यामध्ये उतरतो.
जर ते अर्धवट उकळून घेतला तर त्याचा परिणाम तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे गुळ. गूळ हा छातीतला कफ कमी करतो व सर्दी , खोकला कमी करतो. हा आपल्याला पन्नास ग्राम घ्यायचा आहे. एक वेळचं मिश्रण आहे तसेच ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी गूळ ऐवजी गुळवेल हा साधारण ता 1 चमचा वापरायचा आहे.
बाकीच्या व्यक्तीने गूळ च वापरायचा आहे आणि यातील तिसरा आणि शेवटचा घटक म्हणजे ऑक्सीजन देणारा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे तुळशीची पानं पाच ते सात तुळशीची पानं घ्या. त्यांना स्वच्छ धुऊन घ्या त्या पानांना चुरगळून किंवा वाटून त्या मिश्रणामध्ये टाका त्याचप्रमाणे आधीच्या काळामध्ये ऑक्सीजन लेवल वाढवायची असेल तर तुळशीची पानं खायला दिली जातात जर तुमच्याकडे तुळशीचे पान असेल किंवा तुळशी उपलब्ध नसेल तर तुम्ही आयुर्वेदिक दुकानांमध्ये जाऊन तुळशी ची पावडर घेऊ शकतात.
ती वापरात असताना साधारणपणे अर्धा चमचा याच्यामध्ये टाकायची आहे हे मिश्रण तिसरा भागापर्यंत राहिल इथपर्यंत उकळून घ्यावे त्यानंतर ते मिश्रण थंड करून एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचा आहे. ज्या लोकांना खूप जास्त त्रास होत असेल अशा लोकांनी हा काढा घेतल्यानंतर दोन तास काही खायचं प्यायचं नाही. संध्याकाळी पण जेवणाअगोदर दोन तास हा काढा घ्यायचा आहे.
ज्या लोकांना कमी त्रास आहे अशा लोकांना सकाळी अनुशापोटी एकच वेळेस घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांना त्रास नाही त्या लोकांनी हा काढा फक्त अर्धा घ्यायचा आहे त्यामुळे तुमची ऑक्सीजन लेबल शंभर पर्यंत राहील छातीतला कफ निघून जाईल तसेच खूप फुफ्यूस स्वच्छ राहील निरोगी राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.