दात काढण्यापूर्वी हा रामबाण उपाय एकदा नक्की करा; १० सेकंदात दातदुखी बंद आणि कीड होईल नाहीशी.!

दात काढण्यापूर्वी हा रामबाण उपाय एकदा नक्की करा; १० सेकंदात दातदुखी बंद आणि कीड होईल नाहीशी.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दात हे आपल्या सुंदरतेमध्ये भर पडण्याचे काम  करत असतात सोबतच अन्न पचन होण्याकरिता दाताचे कार्य सुद्धा खूप महत्वाचे आहे. असे हे दात सुंदर दिसण्यासाठी आपण विशेष काळजी घेतो आणि दिवस भरातून अनेकदा काही खाल्ले कि ब्रश करत असतो. दात मजबूत राहण्यासाठी आपल्या शरीरात काही महत्वाचे घटक आवश्यक असतात.

हे घटक न मिळाल्या कारणामुळे अनेकदा दात कमजोर होऊ लागतात व त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात जसे कि दात दुखणे,हिरड्या सुजणे ,दातातून रक्त येणे इत्यादी मुळे लोकांच्या तोंडाचा घाणेरडा वास येऊ लागतो.अश्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण या लेखामध्ये महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हि अशी एक वनस्पती आहे , जी आपल्याला रस्त्याच्या कडेला दिसते परंतु आपण यावर फारसे लक्ष देत नाही. या वनस्पतीच्या पानांचा लेप भाजलेल्या जागेवर लावल्यास जखम लवकर बरी होते तसेच जखमेतील पस पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर भाजलेल्या ठिकाणी काळे डाग निर्माण होतात. हे काळे डाग नष्ट करण्याचे कार्य सुद्धा हि वनस्पती करते.

अनेकांना सोयरसिस मध्ये त्वचेची समस्या निर्माण होते या समस्येवर सुद्धा हि वनस्पती लाभदायक ठरते.त्यासाठी या वनस्पतीचा चीक त्वचेवर लावायचा आहे. या सर्व आजारांवर कार्य करणारी वनस्पती दातांच्या दुखण्यावर सुद्धा रामबाण उपाय करते. या वनस्पतीचे नाव आहे मोगलास. हि वनस्पती सर्व ठिकाणी पाहायला मिळते परंतु स्थानिक भाषेनुसार या वनस्पतीला वेगवेगळे नाव आहेत.

ज्या व्यक्तीच्या दाढेमध्ये खड्डा पडला आहे अश्यांनी या वनस्पतीचा एक थेंब  रस या खड्ड्यात टाका. यामुळे दाढ सुजन ,ठणका बसने थांबेल.तसेच या वनस्पतीचा उपयोग दोन वर्षाखालील लहान मुलांसाठी करू नये. या वनस्पतीच्या पानांची पेस्ट करून याने दात सुद्धा घासु शकता पण लाळ गिळू नका. दात पांढरे होण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. आठवड्यातून एकदा हा प्रयोग तुम्ही करू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *