सर्व ऋतुत हि एक सवय कायम बाळगा; तुमचे पोट कायम साफ राहील, वजनही होईल लगेचच कमी.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास असतो पोट काही केल्या शौच होत नाही, शौचाच्या ठिकाणी खड्डा निर्माण होतो. जोर देऊन संडास करावे लागते. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला चा चा भयंकर त्रास होत असतो काही केले तरी हा त्रास काही कमी होण्याचे नाव घेत नाही. बरेच जण हिवाळ्यामध्ये आपले वजन कमी करण्यासाठी योगा, व्यायाम अनेक प्रकारचे प्रयत्न सुद्धा करत असतात त्यांच्या सुद्धा बद्दल काही केल्या कमी होत नाही.
मानसिक ताण तणाव नैराश्य यासारख्या समस्यांमुळे अनेकदा आपल्याला ताण तणाव निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे रात्रीची झोप सुद्धा कमी होऊ लागते. सगळ्या समस्यांपासून मुक्तता मिळवायची असेल तर आजच्या लेखामध्ये जी माहिती सांगितलेली आहे तेव्हा ती व्यवस्थित जाणून घ्या आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करा. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…आपण एक सवय जाणून घेणार आहोत ती सवय जर तुम्ही नेहमी लावली तर त्याचे अनेक फायदे आहेत.
या सवयी मधील सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे सकाळी कोमट पाणी पिणे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातून जे काही विषारी घटक द्रव्य असतात ते शरीराबाहेर पडण्यासाठी मदत होत असतात म्हणून दिवसभरातून जास्तीत जास्त कोमट पाणी प्यायला हवे यामुळे तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहते त्याचबरोबर तुमच्या शरीरातील जे काही बाह्य अंग आहे व मेंदूची जे काही कार्य आहे तेसुद्धा कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कोमट पाणी मदत करत असते.
सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या होय.कोमट पाण्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह आतड्यापर्यँत सुरळीत होऊ जातो तसेच आतड्याची हालचाल योग्य प्रमाणात होते यामुळे सुद्धा शरीरात कोमट पाण्यामुळे पोट साफ होते.अनेक लहान मुलांना सर्दी ,खोकला खुप होतो हि सवय तुटण्यासाठी रोज लहान मुलांना शक्य होईल तितके कोमट पाणी प्यायला द्या तसेच यामुळे छातीतील कफ सुद्धा नष्ट होतो त्याचबरोबर अनेक जण आपले वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.
कोमट पाणी सुद्धा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते ,जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरामध्ये खुप काळ कोमट पाणी राहते आणि यामुळे शरीरातील मेटाबॉलिझमआणि ज्या काही निर्माण करणार्या कोशिका असतात त्या तुटतात यामुळे माणसाचे वजन वाढत नाही. आपले नर्वस सिस्टम चे कार्य व चांगले करण्यासाठी सुद्धा कोमट पाणी मदत करते त्यामुळे ताण तणाव डिप्रेशन यासारख्या समस्या नष्ट होतात. जर तुम्हाला विविध कारणासाठी झोप लागत नसेल तर अशावेळी कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरातील ताण तनाव दूर होऊन तुम्हाला शांत झोप लागते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.