अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस होण्यामागील हे आहे खरे कारण; या चुका करत असाल तर सावधान.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे. या व्यस्त जीवनामध्ये आपण अनेकदा आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही. कधीही केव्हाही जेवत असतो आणि परिणामी या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आपल्यापैकी अनेकांना अपचन ,पोटाचा त्रास, ब”द्ध”को”ष्टता, पोटामध्ये गॅस होणे, पोटामध्ये दुखणे, पोट वेळेवर स्वच्छ न होणे यासारख्या विविध समस्या उद्भवत असतात.
या सगळ्या गोष्टी कधीतरी आपल्या चुकीच्या सवयी यामुळे होतात किंवा चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यामुळे सुद्धा होत असतात आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसतो. तुम्ही सुद्धा काही चुका करत असतील तर त्या चुका नेमक्या कोणत्या आहेत या बद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्या याबद्दल..
आपल्यापैकी अनेकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही. पचन क्रिया मंदावते. पोट नेहमी गच्च भरलेले वाटते. या सगळ्या गोष्टी खरेतर पाहायला गेले तर अनेकदा आपल्या चुकीच्या सवयींमुळे होत असतील. आपल्यापैकी अनेक जण केव्हाही कधीही काहीही खात असतात आणि या सर्वांचा परिणाम आपल्या पचन संस्थेवर होतो आणि म्हणूनच आपण आज अशा काही चुका जाणून घेणार आहोत.
त्या चुका प्रत्येकाने टाळायला पाहिजे त्यातील पहिली चूक म्हणजे अनेक जण सकाळी उठल्यावर चहा च्या द्वारे बनविलेल्या वस्तूंचे पदार्थांचे सेवन करत असतात त्यामध्ये चहा, बिस्कीट, केक त्या सगळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि अशा वेळी उपाशीपोटी साखर आपल्या पोटामध्ये गेल्यावर आपल्या पोटामध्ये गॅस मोठ्या प्रमाणावर तयार होतो आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर नैसर्गिक साखरेचा म्हणजेच फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे.
दुसरी चूक म्हणजे आपल्यापैकी अनेक जण जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेवण पचवण्यासाठी आपल्याला वेळ लागतो तसेच जेवण पचण्याची क्रिया होण्यासाठी र”क्ता”चे भिसरण व र’क्ता”चा प्रवाह आपल्या पोटात जलद गतीने होणे अत्यंत गरजेचे आहे परंतु आपण जेवण केल्यावर लगेच आंघोळ केली तर आपले शरीर आणि सर्वसाधारण टेंपरेचरला येऊन जाते आणि आपल्या गतीला बंद करून टाकते.
आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि परिणामी आपले शरीर व्यवस्थित कार्य करू लागत नाही आणि परिणामी आपली पचनसंस्था मंदावते आणि यामुळे सुद्धा आपले पोट वेळे वर स्वच्छ होत नाही म्हणूनच जेवण केल्यावर लगेच अंघोळ अजिबात करू नये. जेवणाच्या अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर एक तास नंतर आंघोळ केली तरी चालेल.
तिसरी चूक म्हणजे आपल्यापैकी अनेक जण काही ना काही कधी ही जेवण करत असतात आणि अशावेळी आपल्या पोटावर तणाव निर्माण होतो, दबाव निर्माण होत असतो तसेच अनेकदा आपण जेवनाचा घास अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा पचन संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो व तसेच आपल्यापैकी अनेक जण पोट भरलेले असेल तरी जेवण करत असतात त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त जेवण जेवल्यामुळे सुद्धा आपल्याला ऍसिडिटी व ढेकर येऊ लागतात.
त्यानंतर चौथी चूक म्हणजे आपल्यापैकी अनेक जण जेवण झाले की लगेच झोपतात किंवा आडवे पडतात तसे पाहायला गेले तर जेवण झाल्यावर पचनसंस्थेला अन्नपचन होण्यासाठी काही वेळ लागतो आणि अशा वेळी जर आपण लगेच झोपलो किंवा आडवे पडलो तर जेवण आपल्या शरीराच्या वरच्या बाजूला येऊ लागते आणि यामुळे सुद्धा छाती मध्ये जळजळ होत असतात आणि म्हणूनच जेवण झाल्यावर लगेच न झोपता शतपावली करणे व काही वेळ एका ठिकाणी बसून राहणे महत्त्वाचे ठरते.
त्यानंतरची पाचवी चूक म्हणजे आपल्यापैकी अनेक जण जेवण बारीक-बारीक चावून खात नाही पण एक म्हण ऐकली असेल की प्रत्येक घास माणसाने बत्तीस वेळा चावून खायला हवा याचा अर्थ असा की जेव्हा आपण एखादा घास बारीक जाऊन खातो तेव्हा आपले अपचन सुद्धा व्यवस्थित होते कारण की बारीक चावलेले अन्न पोटामध्ये केल्यावर आपल्या शरीराला अन्न बारीक करण्यासाठी वेगळी ऊर्जा वाया घालवावी लागत नाही.
जर आपण जेवण घाई घाई मध्ये केले तर जीवन पोटामध्ये गेल्यावर ते पचण्यासाठी काही वेळ लागतो जोपर्यंत शरीरातील अन्न पचनाच्या अवस्थेमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या पोटामध्ये तसेच राहते आणि परिणामी अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या समस्या सुद्धा उद्भवत असतात आणि म्हणूनच जेवण करताना अन्न बारीक चावून खायला पाहिजे.
आपल्यापैकी अनेक जण जेवताना एक चूक करत असतात ती चूक म्हणजे जेवण झाल्यावर सलाड खात असतात तसे पाहायला गेले तर सलाडमध्ये अनेक एक्झामिन घटक जास्त असतात जे आपल्या पचनशक्तीवर परिणाम करत असतात आणि म्हणूनच जेवण करण्याअगोदर व जेवणासोबतच आपल्याला सलाड खाणे गरजेचे आहे जेवण झाल्यावर अजिबात खाऊ नये त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेक जण पाणी जास्त पित नाही.
दिवसभरातून सर्वसाधारणपणे माणसाने दहा लिटर पाणी प्यायला पाहिजे जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होत असते आणि जर आपण दिवसभरातून जास्त प्रमाणात पाणी प्यायले नाही तर आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतात ते आतड्यांमध्ये चिकन खातात आणि परिणामी शरीरामध्ये हे घटक तयार होऊ लागतात.
त्यामुळेच आपल्याला अनेकदा पोटामध्ये गॅस होणे यासारख्या समस्या सतावत असतात जर तुम्ही सुद्धा जेवण करत असताना व जेवणाच्या बाबतीत या काही महत्त्वाच्या चुका करत असतील तर आजच थांबवा अन्यथा तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या आरोग्याची काळजी अवश्य घ्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.