चेहऱ्यावर एक हि काळा डाग ,पिंपल्स दिसणार नाही; फक्त करा हे १ काम.!

चेहऱ्यावर एक हि काळा डाग ,पिंपल्स दिसणार नाही; फक्त करा हे १ काम.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चेहऱ्यावर काळे डाग आलेले असतील, चेहरा काळा झालेला असेल, पिंपल्स चे काळे डाग पडलेले असतील, डोळ्याच्या खालच्या भागाला काळपटपणा आलेला असेल किंवा कोणत्याही प्रकारे चेहराला काळपटपणा आला असेल तर आजचा जो उपाय आहे, तो उपाय अवश्य करून पाहा. त्याच्याने चेहरा अतिशय सुंदर स्वच्छ नितळ होईल.

हि रेमडी अतिशय घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे तसेच हा उपाय अतिशय उपयुक्त आहे त्यासाठी आपल्याला आता लागणार आहे पुदिनाची पाने. पुदिनाची पाने घेऊन खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे व त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तसेच पुदिन्याच्या पानांची मध्ये अँटी एजंट गुणधर्म असतात तसेच अंटीबॅक्टरियल ही गुणधर्म आहे यामुळे चेहऱ्याला पूर्णपणे स्वच्छ साफ करण्यास आपल्याला मदत करणार आहे.

पुदिनाची बारीक पेस्ट तयार करून घेतल्यानंतर ती पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मध. हे आपल्या चेहऱ्याला मऊ पणा आणण्यासाठी उपयुक्त ठरतो. चेहऱ्याचा पोत आहे तो सुधारण्यास मदत करते. चेहऱ्याचा रंग आहे तो उजळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

तसेच एक चमचाभर पुदिन्याच्या पेस्टमध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा रस चमचाभर ॲड करायचा आहे त्याच प्रमाणे पुदिन्याची पेस्ट मध्ये एक चमचा लिंबाचा रस हे ती घटक एकजीव करून घ्यायचे आहे. या तिघांनी मिळून जे जे पेस्ट तयार होतं त्याने जे चेहऱ्यावरचे डाग आहे ते निघून जायला मदत होणार आहे.

आठवड्याचे सात दिवस लगातार हा उपाय आपल्याला करून बघायचा आहे त्याच्यामुळे चेहऱ्याचा रंग बदलून जाणार आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करा. हा प्रयोग केल्याने तुमच्या चेहर्‍यावरील एकही डाग राहणार नाही. हा उपाय अवश्य आणि नक्की करावा, याचे नक्की फायदे आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *