पोटावर असलेले स्ट्रेच मार्क होतील कायमचे गायब; करा फक्त हा सोप्पा उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त घरच्या घरी आणि साधा उपाय करा. डिलिव्हरी मधील स्ट्रेच मार्क लगेचच दूर करा. अगदी घरच्या घरी बऱ्याच महिलांना स्ट्रेच मार्क असतात तसेच पुरुषांना देखील याचा सामना करावा लागतो. पुरुषांचे जर कधी वजन वाढलेले असते तरच पुरुषांना या समस्या असतात परंतु महिलेला या समस्या होतातच याची कारण पण तसेच आहे.
बाळाचे जसे जसे वजन वाढते तसे तसे पोट प्रसारण पावत जाते. क्लीन टाई ट होत जाते त्याचप्रमाणे आपल्याला बरेच स्टेच मार्क राहिलेले दिसतात आणि ओटी पोट सुटून देखील जाते. तर तुम्ही डिलिव्हरी नंतर कॉटनच्या कापडाने बांधून घेतले तर पोट सुटणार नाही व पोट पूर्ववत होण्यास मदत होते तसेच पोटाला स्ट्रेच मार्क येतात त्याचप्रमाणे प्रेग्नेंसी च्या वेळेस आपल्या पोटाला खाज येते, पोटाची स्किन जास्त टाईट असल्यामुळे ती नाजूक होऊन जाते.
यावर आपण जर खाजवले तर नकळत त्याच्यावर नखाचे निशाण येतात व आपल्या लक्षात देखील येत नाही काही प्रमाणात प्रेग्नेंसी हे लक्षात येते परंतु डिलेव्हरी नंतर हे मार्क जास्त दिसायला लागतात त्याचप्रमाणे आपली जुनी माणसे सांगत असतात की पोटाला जर खाज येत असेल तर तर साजूक तुपाने मालिश करावी तर खाज येणार नाही तरीही तुम्हाला खाज येत असेल तर कॉटनच्या कपड्याने अलगत हात फिरवा.
नखांचा काय तर बोटाने सुद्धा स्पर्श करू नका त्यामुळे डिलिव्हरी नंतर तुम्हाला स्ट्रेच मार्क येणार नाही, अशी जुण्या आधीच्या काळाच्या बायका सांगत असत. आता जर तुम्हाला प्रेग्नेंसी नंतर स्टेच मार्क नको असतील तर डिलिव्हरी होऊन सुद्धा स्ट्रेच मार्क असतील तर एक उपाय आहे.अतिशय घरगुती नॅचरल घरगुती उपाय आहे.
हा उपाय केल्याने तुमच्या पोटावरील, मांडया वरील, पायांवरील मार्क अगदी सहज निघून जाण्यास मदत होईल तसेच या उपायाने आपल्याला साइड इफेक्ट काही न होता फायदाच होणार आहे त्याच प्रमाणे एका वाटीमध्ये साजूक तूप घ्यायचे आहे त्यामध्ये विटामिन ई ची कॅप्सूल टाकणार आहोत.
विटामिन ई ची कॅप्सूल मेडिकल मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. एक चमचा तुपामध्ये एक गोळीचा जेल त्याच्यामध्ये टाकायचा आहे व ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही तुपा ऐवजी साय चा सुद्धा वापर करू शकतात. एक चमचा भरून साय घेऊन त्याच्या मध्ये एक विटामिन ई कॅप्सुल घ्यायची आहे व ते मिश्रण छान तयार करून घायचा आहे त्यानंतर हे मिश्रण मार्क असलेल्या जागेवर लावा त्यानंतर हलका मसाज द्या आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळी १५ दिवस तुमच्या स्किन मार्क वर लावायचे आहे असे केल्याने तुमची त्वचा उजळून निघेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.