डोळ्यांवरील डार्क सर्कल होतील क्षणात दूर; फक्त करा हा एक घरगुती उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी डोळ्यांच्या अवतीभोवती तयार झालेले डार्क सर्कल बद्दल महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपयोग घरगुती साधा आणि नैसर्गिक असा आहे. हा उपाय उपाय केल्यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कल निघून जाते त्याचबरोबर तुमचे डोळे सुद्धा चांगले राहतील.
तसेच डोळ्यातील उष्णता पूर्णपणे निघून जाते. यासाठी आज आम्ही तुम्हाला या ऊपायांमध्ये एक क्रीम तयार करून दाखवणार आहोत. या क्रीमचा वापर तुम्ही दिवसभरातून कधीही दोन वेळा करू शकतात. या एलोवेरा जेल क्रीम चा उपयोग तुम्ही कधीही दिवसभरातून दोन वेळा करू शकता.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे , त्यासाठी आपण एक चमचा भरून कॉफी घेणार आहोत. त्यानंतर एलोवेराच्या जेल ऍड केल्यावर आपल्याला ते मिश्रण एकजीव करायचे आहे. कॉफीमुळे डोळ्याखालील काळे डाग नष्ट होण्यास मदत होते तसेच एलोवेरा जेल मुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिसळायचे आहे आणि विटामिन ई ची गोळी आपल्याला त्या मिश्रणामध्ये मिसळायची आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चेहरा स्वच्छ धुऊन आपल्या डोळ्यांच्या अवतीभवती म्हणजेच काळे डाग असणाऱ्या क्षेत्राभोवती लागायचे आहे दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण लावल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. हा उपाय सातत्याने आठ-दहा दिवस केल्यामुळे तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.