चरबीच्या गाठी शोधूनही सापडणार नाहीत; फक्त अर्धा चमचा गव्हाचे पीठ असे वापरा.!

चरबीच्या गाठी शोधूनही सापडणार नाहीत; फक्त अर्धा चमचा गव्हाचे पीठ असे वापरा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चरबीच्या गाठी हळूहळू कमी होत जातील करा हा घरगुती उपाय. साधारण चाळीशी नंतर अनेकदा त्वचेवर ,शरीरावर चरबीच्या गाठी जाणवायला लागतात. घरातील तुमच्या पेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तींना अशा गाठी असतील तर अनुवंशिकतेमुळे त्या तुम्हाला देखील होण्याची शक्यता जास्त असते, विशेष म्हणजे या गाठी वेदनारहित असतात.

या गाठी बोटाने धरण्याचा प्रयत्न केल्यास त्या इकडे तिकडे सरकतात. मान, पाठ, कंबर अगदी कुठेही तयार होणारे अशा चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी काही सोपे घरगुती उपाय करू शकतो. असाच एक घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आज जो आपण उपाय करणार आहोत यासाठी आवश्यक आहे गव्हाचे पीठ. एक वाटी हा उपाय करण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ लागणार आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. या उपायासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मध. अतिरिक्त चरबी आकार कमी करण्यासाठी आपल्याला शुद्ध मध लागणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचे मध लागणार आहे आणि हे मध आपल्याला वाटी मधील गव्हाच्या पिठामध्ये टाकायचे आहे. आता हे दोन्ही घटक आपल्याला एकत्र एकजीव करायचे आहेत. ज्या व्यक्तींचे वजन वाढलेले असते,असे जे व्यक्ती असतात अशा व्यक्तींना चरबीच्या गाठी अनेकदा सतावत असतात आणि या गाठी कमी करण्यासाठी अनेकदा वेगवेगळे उपाय सुद्धा केले जातात परंतु त्या उपायांचा फारसा आपल्याला फरक जाणवत नाही म्हणूनच जर तुम्ही हा उपाय केला तर काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल.

वाढते वजन कमी करण्यासाठी नियमितपणे योग्य तो व्यायाम करणे सुद्धा गरजेचे आहे व त्याचबरोबर आहारामध्ये काही पथ्य पाळणे सुद्धा महत्त्वाचे आहे. बहुतेक वेळा तेलकट, मसालेदार पदार्थ आणि चरबी निर्माण करणारे पदार्थ सेवन केल्याने अतिलठ्ठपणा निर्माण होतो आणि परिणामी आपले वजन दिवसेंदिवस वाढू लागते. जेव्हा आपले वजन वाढते तेव्हा आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण होऊ लागते आणि हीच चरबी कालांतराने गाठींच्या स्वरुपामध्ये निर्माण होते.

जर आपण या गाठीकडे लक्ष दिले नाही , योग्य वेळी उपचार केले नाही तर भविष्यात आपल्याला गंभीर परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतील. हा उपाय करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकतो आणि या तेलाने आपल्याला ज्या ठिकाणी गाठ आहे अशा ठिकाणी हलकीशी मालिश करायची आहे आणि रात्री झोपताना आपण जे मिश्रण तयार केलेले आहे ते गाठीवर लावायचे आहे.

रात्रभर तसेच आपल्याला ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे आहे. सकाळी उठल्यानंतर पुन्हा आपल्याला एरंडेल तेल किंवा आपल्याजवळचे जे तेल उपलब्ध आहे त्याने गाठिवर आपल्याला हलकीशी मालिश करायची आहे. योग्य व्यायाम, आहार पद्धती याची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर अतिरिक्त वजन लवकरच कमी होईल व त्याच बरोबर सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने सुद्धा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *