रक्त कधीच कमी होणार नाही, अपचन होईल नष्ट; मु”त”खडा पाडेल हा कांदा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अगदी प्रत्येकाच्या घरात दररोज जेवनामध्ये कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवताना कच्चा कांदा खाणे देखील अनेकांना आवडते पण याच कांद्याचा ठराविक पदार्थ सोबत आणि एका विशिष्ट प्रमाणात वापर केला तर अनेक आजारावरील आयुर्वेदिक औषध देखील मानले जाते. कांद्याचे असेच काही औषधी उपयोग आपण जाणून घेणार आहोत.
केस अकाली पांढरे व्हायला लागले असतील आणि तुमचे केस दीर्घकाळ काळे राहावे असे जर वाटत असेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा आंघोळीपूर्वी अर्धा तास आधी एका कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाशी अप्लाय करा आणि नंतर केस धुवा.या साध्या उपायांनी तुमचे केस पांढरे होणे थांबेल आणि केस मुलायम होतील. कुत्रा चावल्याच्या जखमेवर कच्चा कांदा पीक म्हणून कार्य करतो.
एक कांदा बारीक त्यामध्ये मध मिसळून त्याचा जखमेवर लेप केल्याने जखम बरी होऊन जखम लवकर मानली जाते. कान दुखीचा त्रास थांबवण्यासाठी तुमच्या घरात असणाऱ्या कांद्याचा रस काढून त्यामध्ये खोबरे तेल मिसळून याचे दोन तीन ते दुखणारे कानामध्ये टाकल्याने बरे वाटते. उष्णता वाढल्यामुळे उष्माघात होतो अशा वेळी कांद्याचा रस तळपायांना लावून या 50ml मध्ये दोन चमचे मध मिसळून पिल्याने उष्माघाताचा होणारा त्रास दूर होतो.
डोळ्यांच्या समस्या दूर होऊन डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. कांदा विस्तवावर भाजून त्याचा गर बारीक कुटून त्यामध्ये मीठ टाकून खाल्ल्याने अपचनामुळे उद्भवणाऱ्या समस्या नष्ट होते. कांद्याच्या फोडी व लिंबाचा रस एकत्र खाल्ल्याने अजीर्णा नष्ट होते.लहान मुलांना एक चमचा कांद्याचा रस एक चमचा मध मिसळून दिल्याने पोटातील कृमींचा नाश होतो.
ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर पांढरा कांदा कापून त्यामध्ये दही मिसळून खाल्ल्याने अपचनाचा त्रास होतो किंवा उलट्यांचा त्रास होत असेल तर कांद्याचा दोन-तीन थेंब अर्ध्या तासाच्या अंतराने नाभीवर लावल्याने आराम वाटतो. मू”त्र”पिं”डा”तील मु”त”ख”डे बाहेर काढण्यासाठी कांद्याच्या रसामध्ये पिठीसाखर मिसळून ठेवावे यामधील एक एक चमचा खाल्ल्याने मुतखडे बाहेर पडतात.
एखाद्या छोट्या कांदा रस आणि कापूर भरून ठेवावा आणि त्याचा गंध नाकावाटे घेत राहिल्याने सर्दीचा त्रास कमी होतो. दोन चमचे कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून प्यायल्याने सर्दी-खोकला कमी होतो. डोकेदुखी थांबण्यासाठी कांद्याचा रस घ्यावा सोबत कांदा नेहमी खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता कधीच होत नाही. अशाप्रकारे कांदा हा बहुपयोगी असल्याने त्याचा उत्तम वापर करून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.