या दिवशी खरेदी करा कांदा, पैशाचा इतका ढीग लागेल कि संभाळातही येणार नाही.!

या दिवशी खरेदी करा कांदा, पैशाचा इतका ढीग लागेल कि संभाळातही येणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणे मानवाच्या आयुष्यात सुख व दु:ख हे समान मात्रे मध्ये येत असते. कधी दु:खाचे डोंगर तर कधी सुखाची निर्मळ पहाट. या दिवशी खरेदी करा कांदा. मित्रांनो, पैशाचा ढीग लागेल. आपोआपच तुमच्याकडे पैसा खेचला जाईल. स्वामी समर्थ महाराजांची कृपा होईल. भगवंताची कृपा होईल. कांदा स्वयंपाक घरामध्ये कांदा सर्वांच्या घरी असतो. या कांद्याचा राहू ग्रहाशी खूप निकटचा संबंध असतो.

हा राहूचा कर्क आहे. मित्रांनो नऊ ग्रह असतात आणि राहू हा त्यातलाच एक ग्रह आहे. कांद्याची खरेदी आपण बुधवारी किंवा शुक्रवारी अवश्य करावी. फक्त खरेदी करायची नाही आहे, तर आपल्याला हा कांदा खरेदी करून घरी नेऊन दोन विशिष्ट दिशेंना ठेवायचा देखील आहे व अशाप्रकारे या कांद्याची खरेदी बुधवारी किंवा शुक्रवारी केल्यास आपल्या घरात धन, वैभव, ऐश्वर्य नक्की येत. बघता बघता पैसा घरात येऊ लागतो.

चला तर हा कांदा नक्की आता कुठे व कोणत्या दिशेला ठेवावा हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रानो ही माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा. कारण त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे. मित्रांनो, या ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट कोणत्या न कोणत्या तरी तत्त्वांनी बनलेली आहे. पाच तत्व आहेत त्यांना आपण पंचमहाभूत असे म्हटले जाते. मानवी शरीर सुद्धा या पंचमहाभूतां पासूनचं बनलेलं आहे.

मित्रांनो, तर कांदा हा जो पदार्थ आहे हा राहू ग्रहाशी निगडित आहे. कांदा केवळ राहूलाचं नव्हे तर शुक्राला सुद्धा मजबूत बनवत असतो. आपल्या जीवनात जे धन, वैभव आणि पैसा येतो, तो सर्व शुक्राशी संबंधित असतो. म्हणून हा जो कांदा आहे तो आपण बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करावा. जर आपण हा कांदा बुधवारी खरेदी केला असेल तर तो आपण आपल्या नैऋत्य दिशेला ठेवावा.

मित्रांनो, बुधवारी खरेदी केलेला कांदा तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला फक्त एक पूर्ण दिवस आणि रात्र ठेवायचा आहे. नैऋत्य म्हणजे नक्की कोणती दिशा ? तर मित्रांनो लक्षात घ्या, दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधील दिशेला नैऋत्य दिशा असते. तर मित्रांनो, या कोपऱ्यात आपल्याला हा कांदा एक रात्रभर व दिवसभर ठेवायचा आहे. तर दुसर्‍या दिवशी या कांद्याचा वापर आपण रोजच्या जेवणामध्ये करू शकता. जर तुम्ही शुक्रवारी कांदा खरेदी करत असाल, तर त्याला आपण घराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवायचा आहे. म्हणजेच मित्रांनो, दक्षिण आणि पूर्व यांच्यामधील दिशा आणि जर तुम्ही शुक्रवारी कांदा खरेदी केला असेल तर तो अग्नेय दिशेला ठेवायचा आहे.

मित्रांनो, जर तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असेल तर अती उत्तम. कारण स्वयंपाक घर नेहमी आग्नेय कोपऱ्यातच असावे. किचन मध्ये सुद्धा जिथे हा आग्नेय कोपरा असेल, तिथे हा कांदा ठेवून द्यायचा आहे. मित्रांनो, रात्रभर किंवा कायम स्वरूपी तुम्ही हा कांदा या दिशेला ठेवला तर काहीही हरकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही जास्त कांदे खरेदी करून आणून त्या कोपऱ्यात ठेवले तरी सुद्धा चालतात. जेव्हा त्यांना कोंब येतील, तेव्हा ते कांदे आपण घराच्या बाहेर जर पटांगण असेल, तर त्या पटांगणात आग्नेय दिशेला हे कांदे लावा ज्यांना कोंब आलेले आहे आणि थोडे कांदे नैऋत्य कोपऱ्यात लावा.

पहा शुक्रवारी अग्नेय कोपऱ्यात लावून पुरा त्याची लागवड करा आणि बुधवारी आपण नैऋत्य दिशेला पुरायचे आहेत. मित्रांनो, या उपायाने तुम्हाला दिसेल कि आपला राहू आणि शुक्र मजबूत हिट चाललेला आहे. आणि जीवनात धनाची, धन-धान्याची वाढ होत चाललेली आहे. हळूहळू तुम्हाला दिसेल कि वैभव आणि ऐश्वर्य तुमच्या कडे येऊ लागले आहे. साधारण उपाय आहे तो तुम्ही करून पहा. तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *