हि माहिती असेल तर आयुष्यात माणसाला कधीच हार्ट अ टॅक येणार नाही..!

हि माहिती असेल तर आयुष्यात माणसाला कधीच हार्ट अ टॅक येणार नाही..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचा घटक आहे आणि तो मेणबत्ती सारखा पदार्थ असतो. आणि आपल्या शरीरामध्ये निरोगी पेशी तयार करण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होतो. पण हाच कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढल्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पातळ होतात.

ऑक्सिजन व्यवस्थितपणे वाहत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. आणि याच ब्लॉकेजमुळे आपल्याला भविष्यात हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे मेंदूला जे ऑक्सिजन पुरवणाऱ्या आपल्या ज्या नलिका असतात त्या ठिकाणी फॅट वाढल्यामुळे आपल्याला पक्षघात सुद्धा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे आज आम्ही अशा खाद्य पदार्थाबद्दल सांगणार आहोत ते पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल आपल्या नियंत्रणामध्ये येऊ शकेल. हे सर्व धोके आहेत ते सहजासहजी टाळू शकेल.

लसूण:- लसणामध्ये एलसीन नावाचा घटक असतो. आणि एलसीन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. खूप साऱ्या अभ्यासामध्ये असं स्पष्ट झालेलं आहे कि लसूण आपल्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल खूप थोड्या दिवसात कमी करतो आणि आपल्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी उठल्यानंतर एक लसणाची कळी एखाद्या टॅबलेट प्रमाणे पाण्याबरोबर जर घेतली तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल ची मात्रा अजिबात राहणार नाही आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल.

ड्राय फ्रुट:- हे जे पदार्थ आहेत आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये जो कोलेस्ट्रॉल निर्माण होत असतो त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पदार्थ खूप महत्वाचे आहेत. कारण यांच्यामध्ये फायबर आणि ओमेगा ३ असतं आणि ते कोलेस्ट्रॉल च्या विरोधी आहे म्हणजेच ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला खुप मदत करते.

त्यामुळे बदाम,पिस्ता हे खाणं आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. हृदयाच्या स्वास्थासाठी हे पदार्थ खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे दररोज सकाळी शेंगदाणे,बदाम,पिस्ता जे काही भेटेल त्याचे ४-४ दाणे तरी सकाळी उपाशीपोटी खाल्ले पाहिजे. याच्यामुळे आपले हृदय तंदुरुस्त राहतं आणि हृदयविकाराचा आजार होत नाही.

पालकची भाजी:- पालकची भाजी आपल्या शरीरामध्ये रक्त वाढवण्यास खूप मदत करते हे आपण सर्वजण ऐकून असाल. पण हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे कि पालकची भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामधील जे कोलेस्ट्रॉल आहे ज्यामुळे आपल्याला हृदयविकार होतो तो कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करण्यासाठी पालकची भाजी खूप महत्वाची आहे.

जर तुम्ही नियमितपणे पालकची भाजी खाल्ली तर झपाटयाने तुमच्या शरीरामधील कोलेस्टोल च प्रमाण कमी होईल आणि हृदयविकाराचा जो आपल्याला त्रास होणार आहे त्याच्यापासून सुटका होण्यासाठी १०० टक्के मदत होईल. त्यामुळे जर तुम्ही हिरव्या पालेभाज्या खात नसाल तर आवर्जून खायला चालू करा.

आता मित्रांनो आपण हे जाणून घेऊया कि कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये कशामुळे वाढतं. कारण आपण त्यामुळावर घाव घातला तर आपल्याला कोणतेही समस्या भविष्यामध्ये होणार नाही.

मैद्याचे पदार्थ:- आपण जर मैद्याचे पदार्थ खूप खात असाल तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल च प्रमाण वाढतं आणि शरीरामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. दुसरी गोष्ट आपल्याला खटकत असते ती म्हणजे आपलं वाढतं वजन. वाढत वजन वाढल्यामुळे तुम्हाला माहिती असेल आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी चरबी साठण्यास मदत होते. चरबीमध्ये कोलेस्ट्रॉल असत आणि ते आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे जास्त वजन वाधनसुद्धा आपल्याला हृदयविकार आणू शकतं आणि त्याचबरोबर बरेचसे आजार निर्माण करू शकतं.

तळलेले पदार्थ:- जास्त तळलेले पदार्थ सुद्धा आपल्याला या समस्येकडे ओढू शकतात.

मसालेदार पदार्थ:- मसालेदार पदार्थ आपले जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चांगले लागतात त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप सारे इफेक्ट होत असतात हे सुद्धा आपण आपल्या डोक्यामध्ये घेतले पाहिजे. जास्तीतजास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *