सोन्यापेक्षा मौल्यवान आहे हि वनस्पती; एक नाही तर अनेक आजारांवर आहे रामबाण औषध.!

सोन्यापेक्षा मौल्यवान आहे हि वनस्पती; एक नाही तर अनेक आजारांवर आहे रामबाण औषध.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये हिरवाई पसरलेली असते. या दिवसांमध्ये शेतकरी शेतामध्ये पिकांची लागवड करत असतात आणि अनेकदा शेती तयार करत असताना शेत सुद्धा आपल्याला व्यवस्थित बनवावे लागते. जमीन व्यवस्थित असावी लागते अशा वेळी जमिनीवर गवत निर्माण झालेले आहे ते आपल्याला उपटून टाकावे लागते जेणेकरून आपण शेतामध्ये जे बी बियाणे पेरले आहे ते व्यवस्थित उगावे.

बियाने पेरत असताना आपण अनेकदा वाटेमध्ये कोणतेही गवत असेल तर ते आपण काढून फेकून देतो त्याचबरोबर विनाकारण उगवलेले गवत ते शेतकऱ्यांसाठी ताना ची गोष्ट असते आणि म्हणूनच अनेकदा आपण शेतामध्ये जे गवत उगवते ते उपटून टाकून देतो परंतु आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या गवता विषयी जाणून घेणार आहोत. या गवता बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आणि म्हणूनच टाकाऊ वनस्पती व गवत समजून आपल्या गवताकडे दुर्लक्ष करत असतो चला तर मग जाणून घेऊया त्या वनस्पती बद्दल..

आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या वनस्पतींना खूप महत्त्व देण्यात आलेले आहेत तसेच आज आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्याचे नाव आहे नागरमोथा. ही एक गवत स्वरूपात उगवणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे फायदे सांगण्यात आलेले आहे.

आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची ठरते. अनेकदा या वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सोन्यापेक्षा अधिक मूल्यवान मानले गेलेले आहे. ज्या व्यक्तीना डोकेदुखीची समस्या सतावत असते, कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार झालेला असेल, खाज, खरूज नायटा, गजकरण, सोयरासिस अशा विविध समस्या दूर करण्याची शक्ती सुद्धा या वनस्पतीमध्ये असते. जर तुमची स्मरणशक्ती कमी झालेली आहे.

काही केल्या लवकर आठवत नाही अशा वेळी या वनस्पतींच्या वापराने आपण आपली स्मरणशक्ती मजबूत होऊ शकते तसेच या वनस्पतीमध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे सामर्थ्य सुद्धा आहे. जर आपल्या शरीरावर एखादा मुक्का मार लागला असेल व शरीरावरची सुजन काही केल्या कमी होत नसेल तर अशा वेळी या गवताची पेस्ट बनवून आपण प्रभावित जागेवर लावल्यास काही तासांमध्ये सूज कमी होऊन जाते.

त्याचबरोबर जर तुम्हाला ल”घ”वी करताना त्रास होत असेल, ल”घ”वी करताना जळजळ होत असेल, ल”घ”वी थांबून होत असेल तर अशा वेळी या गवताचा रस आपण जर सेवन केला तर आपल्या मू*त्रा*श”य संदर्भातील सर्व समस्या दूर होऊन जातात त्याचबरोबर या वनस्पतीच्या अंगी अँटी अक्सिडेंट गुणधर्म असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असते.

जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर अशा वेळी या वनस्पतींच्या पानांचा लेप म्हणून प्रभावी जागेवर लावल्यास काही दिवसांमध्येच खाज खरुज नायटा ची समस्या नष्ट होऊन जाते त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना स्मरणशक्तीचा त्रास असेल काही केल्या आठवत नसेल तर अशावेळी या वनस्पतींच्या मुळांचा रस बनवून त्यामध्ये आवळ्याचा रस मिसळून नियमित प्यायल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.

ज्या व्यक्तींना सांधेदुखीची समस्या वारंवार त्रास देत असते अशा व्यक्तीने या वनस्पतीच्या मुळांची तसेच कंदांची पावडर बनवून एक ग्लास पाण्यामध्ये दिवसभरातून दोन वेळा सेवन केले तर आपल्याला गुडघेदुखीचे समस्येपासून लवकरच सुटका मिळते म्हणून जर तुम्हाला ही गवत स्वरूपाची वनस्पती कुठे सापडल्यास या वनस्पतीचा आवश्यक उपयोग करा आणि आपल्या शरीरातील अनेक समस्या नष्ट करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *