मृ’त्यू’च्या काही दिवसापूर्वी मिळतात हे संदेश; पहा काय आहेत त्याचे संकेत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जीवनातील सर्वात मोठे सत्य काय असेल तर ते आहेस मृ’त्यू. ज्यांचा जन्म झाला झाला आहे त्यांचा मृ’त्यू अटळ आहे परंतु इतके मोठे सत्य स्वीकारण्यासाठी आपले मन तयार होत नाही. आपल्याला असे वाटते एक ना एक दिवस आपला कधीतरी आकस्मित मृ;त्यू होईल परंतु हे खरे नाही. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिलेले आहे मृ;त्यू येण्यापूर्वीच काही दिवस आधी आपल्याला त्याचे संकेत दिसू लागतात.
आपल्याला ही लक्षणे सांगतात की आपल्या लवकरच मृ;त्यू होणार आहे परंतू अज्ञानते मुळे आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्या संकेतांकडे लक्ष देत नाही. आजच्या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपल्या मृ’त्यूचा अगोदर आपल्याला कोणकोणते संकेत प्राप्त होतात त्या बद्दल…चला तर मग जाणून घेऊया.
शिवपुराणातील उमा सहिता मध्ये देवाधिदेव महादेव आणि पार्वती देवी यांना मृ’त्यू संबंधित काही संकेत सांगितले आहेत. या संकेतांकडे जर आपण लक्ष दिले तर आपण हे समजू शकतो कोणत्या व्यक्तीचा मृ’त्यू किती दिवसानंतर व किती वेळा मध्ये होणार आहे ते. शिवपुराणात दिल्यानुसार देवी पार्वती यांनी मृ’त्यू पद्धत जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर देवाधिदेव महादेव म्हणतात की हे पार्वती अचानक पणे जर जर आपले शरीर पिवळे व पांढरे दिसू लागले तर त्यावरून लाल रंगाचे चट्टे दिसू लागल्यास तर समजून जावे कि आपण फक्त सहा महिन्याचे पाहुणे आहोत.
त्या शिवाय महादेव म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला ग्रहांचे दर्शन झाले तरीही दिशांचे ज्ञान होत नसेल, मन अस्वस्थ राहात असेल तर त्या व्यक्तीचे मरण सुद्धा सहा महिन्यात होते. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नांमध्ये निळ्या उडणार्या माशांनी घेरले तर त्या व्यक्तीचा मृ’त्यू एका महिन्यात निश्चित आहे. शिवपुराणात असे सुद्धा म्हटले आहे की ज्या व्यक्तीच्या डोक्यावर गिधाड ,कावळा किंवा कबूतर अचानक पणे येऊन बसला तर त्या व्यक्तीचा मृ’त्यू एका महिन्याच्या आत होतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे डोके, डोळे कान, नाक ,जीभ व्यवस्थित कार्य करत नसेल तर त्या व्यक्तीचा मृ’त्यू सहा महिन्याच्या आत होतो.
जर एखाद्या व्यक्तीला सूर्य व चंद्र यांच्या आजूबाजूचे वलय काळया रंगाचे दिसू लागल्यास तर समजावे त्या व्यक्तीचा मृ’त्यू पंधरा दिवसात होणार आहे. त्रिदोष झाल्यानंतर अशा व्यक्तीच्या नाकातून सारखे पाणी गळत असेल असेल तर अशी व्यक्ति फक्त पंधरा दिवसाची सोबती असते. जर एखाद्या व्यक्तीचा गळा व तोंड वारंवार कोरडा पडत असेल तर त्या व्यक्तीचा मृ;त्यू सहा महिन्यात होतो. जर एखाद्या व्यक्तीला पाणी तूप यामध्ये आपले प्रतिबिंब दिसत नसेल तर त्या व्यक्तीला समजून जावे की त्याचा मृ;त्यू सहा महिन्यांमध्ये होणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीला आपल्या सावलीमध्ये आपले डोके दिसत नसतील तर नुसते धड दिसत असेल किंवा आपली सावली दिसत नसेल तर समजून जावे की आपल्याला लवकरच देवाघरचे बोलावणे येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीचा उजवा हात आठवडाभर उडत असेल तर समजून जावे की आपला मृ’त्यू महिन्याभरात निश्चित आहे. संपूर्ण अंगात आळस आला असेल आणि टाळू कोरडा पडत असेल तर एका महिन्यात मृ;त्यू येणे निश्चित आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.