निसर्गाचा चमत्कार आहे हे फळ; पोट साफ होत नसेल,पोटात कळ मारून येत असेल तर असा वापर करा.!

निसर्गाचा चमत्कार आहे हे फळ; पोट साफ होत नसेल,पोटात कळ मारून येत असेल तर असा वापर करा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पोटाचे सर्व विकार जवळजवळ मुळापासून नष्ट करणाऱ्या अशा मुरळ शेंगा आणि औषधी यावर आपण जाणून घेणार आहे. पाच ते आठ उंचीवर वाढणा रे हे झाड नदीच्या कडेला हे झाड हमखास बघायला मिळतात. तुमच्या परिसरात देखील हे झाड उपलब्ध नसेल तरी पाच ते सात सेंटीमीटर या आकाराच्या शेंगा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतात. यामध्ये लहान लहान आकाराच्या बिया निघतात. त्या बियांची सुद्धा लागवड करू शकतात तसेच या मुरडच्या शेंगा किंवा झाडाच्या औषध कार्यामध्ये समावेश केला जातो तसेच औषधी उपाय आपण आज जाणून घेणार आहोत.

दोरीला किंवा सुतळीला पीळ दिल्याप्रमाणे दिसणार्‍या शेंगा या मुरळ मध्ये अनेक लहान लहान बिया निघतात. या बिया २ ते ३ चमचा तेलात कडून घेऊन ते तेल थंड झाल्यानंतर ते गाळून नंतर दोन थेंब कानामध्ये सोडल्याने कानाच्या वेदना थांबतात. या शिवाय याच्या ताज्या पानांचा रस देखील वापरता येतो. अनेक वेळा पोटात मुरडा येतो ,ज्याला आपण पोटामध्ये कळ मारून येते असे म्हणतो त्यानंतर वारंवार शौचालयास जाण्यास होते. अशा वेळेस मुरडची पावडर पाव चमचा एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने काही वेळेतच आराम वाटतो.

लहान मुलांना पोटात मुरडा येण्याची समस्या जास्त असते अशावेळी मुरडशेंग फार उपयोगाला येते. पोटात जंत झाल्यानंतर लहान मुले तोंडातून लाळ गाळतात. दात कचकच करतात आणि रात्री झोपेतून दचकून उठतात व पोट दुखत असल्याचे सांगतात अशा वेळेस मुरडशेंग ठेचून ती कोमट पाण्यामध्ये उकळून तिचा काढा पाजल्याने पोटातील सर्व लहान-मोठे जंत कृमी ते सर्व मरून विष्टतुन बाहेर निघून जातात तसेच मुरडशेंग ही पोटाच्या सर्व विकारापासून वापरले जाते.

जुलाब लागल्यानंतर ही दोन चमचा मुरळ शेगाची पावडर आणि २ ग्राम इंद्रजव पावडर पाण्यासोबत सेवन केल्याने काही वेळेतच आराम वाटतो. अपचन आणि गॅस ची समस्या अनेक जणांना उद्भवते त्यासाठी २ते३ मुरड शेगची पावडर आणि त्यामध्ये चिमूटभर सेंधव मीठ टाकून प्यायल्याने लगेच आराम वाटतो. जखम असलेले आणि बरा न होणारा जखमेची जागा त्यासाठी मुरडची शेंगा किंवा पाने ठेचून कांडल्याने अशा जखमा लवकर भरतात. ताप उतरवण्यासाठी देखील या मुरडशेंग याचा वापर केला जातो.

खाज ,खजूर, नायटा यासाठी त्या झाडाची पाने ठेचुन त्यामधला निघणारा रस काही दिवस त्वचेवर लावल्याने त्वचा विकार दूर होतात. मधुमेही व्यक्तीने मुरड शेंगाची पावडर जेवणाआधी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही. मुरड शेंगा पौष्टिक असतात याशिवाय या मध्ये प्रोटीन ,कॅल्शियम ,फॉस्फरस आणि आयरन मुबलक असल्याने रक्ताची आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आजारपणात उठल्यानंतर किंवा बाळंतपणात तून उठल्यानंतर देण्यात इतर. खुराक मध्ये मुरड शेंगाचा वापर केल्याने निश्चिंत फायदा होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *