32 दिवस या 6 राशींच्या लोकांनी राहावं सांभाळून, या राशींवर येणार आहे खूप मोठे संकट.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणसाचे ग्रहमान त्याच्या आयुष्याची दिशा ठरवतात. होय भारतीय धर्म ग्रंथात सुवर्ण अक्षरात असे नमूद केले गेलेले आहे की जर व्यक्तीचे ग्रह त्याच्या सोबत असतील तर व योग्य राशीत असतील तर त्याचे आयुष्य आनंदात व्यतित होते.आयुष्यात वेगळीच उमंग येते तुमच्या घरात सौभाग्य नांदू लागते. सुख शांती व धन दौलत येण्यास सुरवात सुखाची सकाळ होते.
मात्र हेच ग्रह चुकीच्या स्थानी असतील तर तुम्हाला अनेक हानिंना सामोरे जावे लागते. येणारे 32 दिवस काही राशींसाठी खूपच भयानक आहे. होय या दिवसांमध्ये काही राशींनी सावध रहण्याची गरज आहे. असे का होणार आहे व नक्की कोणत्या राशींसाठी हे दिवस धोकादायक असतील ही जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल म्हणून आम्ही विलंब न करता ही गोष्ट उघड करणार आहोत हे गुपित जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्कीच वाचा हा एक लेख तुमचे आयुष्य बदलू शकते.
32 दिवस सहा राशीं सावधान रहावे होय पुढिल काही दिवसात गुरु आपले स्थान सोडणार आहे व तो अस्त स्थानी जाऊन विराज मान होणार आहे. गुरु ग्रह हा अत्यंत शुभ व अनुकूल ग्रह मानला जातो. आपल्या भारतीय धर्म ग्रंथात देव गुरुला विशेष स्थान दिले आहे. गुरुची चांगली दृष्टी जर आपल्या वर पडली तर रंकाचा राजा होण्यास वेळ लागत नाही.
गुरु ग्रह हा चांगल्या परिस्थितीसाठी कारणीभूत असतो मात्र हाच गुरु ग्रह आता बर्याच वर्षानंतर आपले स्थान बदलणार आहे व अस्त स्थानी जावून विराज मान होणार आहे. या हलचालीचा विपरीत परिणाम हा पुधील सहा राशींवर होणार आहे. यांच्या आयुष्यात खूप मोठे संकट येणार आहे. या मध्ये सर्व प्रथम रास येते ती म्हणजे वृषभ राशी. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात कामा मध्ये अनेक संकटे येण्याची शक्यता दर्शवली जात आहेत.
तुमच्या कामातून तुमचे सहयोगी खूपच असंतोषी असतील. या दिवसातून वृषभ राशीच्या लोकांनी धर्य धरुन काम करावे. याच सूचीत जी दुसरी रास येते ती म्हणजे कर्क रास. येणार्या काही दिवसांमध्ये तुम्ही केलेल्या मेहनतीचे चिज होणार नाही तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार नाही. कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींवरुन वाद-विवाद होत राहतील.
या नंतरची व तीसरी राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना आपल्या व्यापार धंद्यात खूप मोठी हानि होण्याची चिन्हे येणार्या काही दिवसात दिसत आहेत. मोठ-मोठे व्यवहार जेवढे टाळता येतील तेवढे टाळण्याचा प्रयत्न करावा. या नंतरची राशी आहे धनु रास. या राशीच्या लोकांच्या वैवहिक जीवनात अनेक अडचणी येवू शकता छोटे दिसणारे वाद मोठे रूप घेऊन तुमचा संसार उध्वस्त करु शकतात हे 32 दिवस तुम्ही आपल्या जोडीदारा सोबत मन मिळावू बनून राहणे खूपच गरजेचे आहे.
या सूचीत पाचवी राशी आहे ती म्हणजे मकर राशी या राशीतील लोकांच्या परिवारात आपसी वाद-विवाद होण्याच्या दाट शक्यता आहेत. छोट्या गोष्टींवरुन भावा-भावांमध्ये फूट निर्माण होवू शकते व घर तुटले जावू शकते. घरात अशांतीचे वातवरण निर्माण होईल. शेवटची रास आहे कुंभ राशी या राशीच्या लोकांनी प्रवास टाळावा होय या 32 दिवसात त्यांचा अ’पघा’त होवू शकतो तसेच वहानां पासून यांना प्रचंड धोका होणार आहे म्हणूनच शक्यतो घरापासून लांब जाणे टाळा हे तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.