असा त्रास देतात मेलेली माणसे (पूर्वज); पूर्वजांपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त व्हायचे असेल तर एकदा नक्की वाचा.!
मित्रांनो जगातील सर्वात मोठे सत्य म्हणजे मृत्यू जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू होणे अटळ आहे. आपले पूर्वज देखील मरण पावले आहेत. समुद्र शास्त्रात असे म्हटले आहे की हे आपले पूर्वज आपल्या सुख व दु:ख यां साठी कधी कधी कारणीभूत ठरतात. आपल्या आयुष्यात अनेक अश्या घटना घडतात ज्याने आपल्याला खूप फायदा होतो मात्र कही गोष्टी अश्या पण घडतात ज्याने आपल्या कडे असणारे सगळे काही आपल्या कडून हिरवून जाते.
घरात अशांती पसरते. आयुष्यात अनेक संकटे येवू लागतात माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते तसेच घरी सारखे कोण ना कोण आजारी पडते हर आपल्या पूर्वज आपल्यावर नाराज असले तर ही होवू शकते. या मागे नक्की काय सत्य आहे व काय असत्य हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. आमची ही महिती वाचून तुम्ही आश्चर्य चकित होवून जाल.
मित्रांनो आपले पूर्वज हे आपले नेहमी हितचिंतक असतात. मात्र जर आपण यांना दुखवले अथवा जर यांना कोणत्या ही प्रकारच त्रास दिला तर हे आपले वैरी बनू शकतात. जर आपल्या पुर्वजांची कोणती इच्छा अपुरी राहिली असेल तर ते आपल्या स्वप्नात येत राहतात व आपल्याला त्यांच्या इच्छा सांगत राहतात सोबतच जर त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्यांना मोक्ष प्राप्ती होत नाही.
यांच्या वाईट प्रभावामुळे आपल्या घरी नेहमी अशांती असते आपसी मतभेद वाढतात व घरात नेहमी भांडण होत राहते. सोबतच जर आपल्या पुर्वजांची काही वर्ष अजुन जगण्याची इच्छा होती पण काही करणास्तव ते जर मरण पावले असतील तर अश्या आ’त्म्याला देखील मुक्ती मिळत नाही व यांच्या वाईट प्रभावामुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवत राहतात.
आपल्याला संतान प्राप्ती होत नाही सोबतच सांसारीक सुख देखील मिळत नाही आपले मन या सुखांसाठी व्याकुल असते. तसेच आपली कोणती गोष्ट या पुर्वजांना आवडली नाही किंवा आपण कोणते कार्य हाती घेतले आणि आपल्या पुर्वजांचे नामस्मरण केले नाही तर ते आपल्यावर ऋष्ठ होतात व याच्या फल स्वरूप आपल्याला अनेक प्रकारच्या आर्थिक हानि पोहचवतात. यांच्या वाईट दृष्टीमुळे आपल्या व्यापार धंद्यात कधी बरकत येत नाही नोकरी करत असाल तर बरकत येत नाही पैसे नेहमी घराच्या बाहरेच जात राहतात. घरामध्ये धनधान्य व पैसा या दोन्हींचा तुटवडा पडू लागतो.
आपले पूर्वज आपल्यावर का नाराज होतात हे आपण पाहिले आता आपण पाहणार आहोत की हे पूर्वज काय केल्याने आनंदित होतील व आपल्यावर त्यांचे आशिर्वाद बरसवतील. मित्रांनो हे पूर्वज म्हणजे आपले पित्र आहेत. पित्रांची शांती होणे खूप महत्वाचे असते ते जरी आपल्यात नसले तरी ही त्यांची छाया नेहमी आपल्या घरावर असते. म्हणून वर्षातून एकदा आपल्या पित्रांची शांती घालावी.
याने आपल्या पुर्वजांना मोक्ष प्राप्त होतो व ते जीवन मारण्याच्या फेर्यातून मुक्त होतात. त्याच बरोबर आपल्या पुर्वजांचे श्राद्ध व महाल घालणे ही जरूरीचे आहे त्यांची आत्मा या विधींसाठी भटकत असते आणि या विधी पुर्ण झालेल्या नसतात म्हणून ते आपल्या कुटुंबावर नाराज असतात. म्हणून तुम्ही योग्य मुहूर्त पाहून योग्य रिती रिवाजाने प्रेम भावनेने या विधी पार पाडा. तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश होतील व तुमचे दिवस त्वरित बदलून जातिल. समुद्र शास्त्रात या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्या घराचे मुळ बळकट ते घर टिकून राहते म्हणून आपले पूर्वज कसे आनंदित राहतील याची काळजी घ्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.