लग्नाच्या 15 वर्षानंतरही ही अभिनेत्री अजूनही आई होऊ शकली नाही..

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. क्यूँकी कभी सास भी कभी बहु थी, क्या हादसा क्या हकीकत, लावण्या, कुसुम, आणि जस्सी जैसी कोई नहीं,  अशा कित्येक मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री लग्नाला १५ होऊनही आई होऊ शकली नाही. हे ऐकून कोणालाही धक्का बसेल.

ज्या टीव्ही अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत तिचे नाव शिल्पा सकलानी आहे.जिने आत्तापर्यंत बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. शिल्पाने मागे माध्यमांना सांगितले की तिला व तिचे पती तिला पालक बनायचीसध्या इच्छा नाहीय.

पण, शिल्पाला आता १५ वर्षानंतर आई बनण्याची इच्छा आहे. म्हणून त्यांनी आता योजना सुरू केली आहे. ते असेही म्हणाले की,१५ वर्षांपासून ती मातृत्वाच्या आरोग्यासाठी फिट नव्हती. त्यामुळे शिल्पा आजपर्यंत आई होऊ शकली नाही.

आपणास सांगू इच्छितो कि शिल्पाने वर्ष २००४ मध्ये बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्रीशी लग्न केले होते. अपूर्वने आतापर्यंत परदेश, प्यार कोई नहीं, क्रोध, हम हो गये आपके आणि कसारा सारख्या चित्रपटात काम केले आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू  नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *