कसलीही मुळव्याध असू द्या याच्या वाळलेल्या बिया अश्या प्रकारे खा; खूपच अद्भुत आहे हि वनस्पती.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये एक महत्त्वाची वनस्पती बद्दल सांगणार आहोत. ही वनस्पती गावी आपल्याला अनेकदा पाहायला मिळते परंतु या वनस्पतीचे औषधी गुणधर्म माहिती नसल्यामुळे आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.त्या माहितीचा उपयोग तुम्हाला नेहमीच चांगला ठरेल चला तर मग जाणून घेतले त्याबद्दल..
या वनस्पतीचे नाव आहे आघाडा. ही वनस्पती महाराष्ट्राच्या विविध कानाकोपरा मध्ये आढळते.या वनस्पतीचे औषधी गुणधर्म सुद्धा अनेक आहेत साधारणतः ही वनस्पती आपल्याला शेतामध्ये अनेकदा पाहायला मिळते. ही वनस्पती आपल्याला पावसाळ्यामध्ये आढळते. आपल्याला ही वनस्पती एक ते दीड फूट एवढी उंच वाढते.
या वनस्पतीचे अध्यात्म दृष्टी सुद्धा अनेक महत्त्वाचे आहे.या पानांचा मंगळा पूजेला तसेच नरकचतुर्थीला प्रामुख्याने वापर केला जातो त्याचबरोबर या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या वनस्पती बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत.
ही वनस्पती प्रामुख्याने पचन कारक, रक्त शुद्ध करणारी, कफनाशक, पित्तनाशक अशी बहुगुणी आहे. जर तुम्हाला उष्णतेमुळे तोंड येण्याची समस्या वारंवार होत असेल तर अशा वेळी हि पाणी जाऊन पाहून नंतर फेकून दिल्याने आपले तोंड येण्याची समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाते त्याच बरोबर अनेकांना वारंवार डोके दुखीचा त्रास होत असतो, अशावेळी या पानांचा रस मस्तकाला लावल्याने डोकेदुखी लवकर दूर होते.
अनेकांना टक्कल पडण्याची समस्या असते अशावेळी या वनस्पतीच्या मुळाची राख तयार करून या मध्ये तूप टाकून पेस्ट बनवून टक्कल असलेल्या जागेवर लावल्यास केस लवकर येऊ लागतात. या वनस्पतीच्या मंजुळा इतक्या गुणकारी आहे की जर या मंजुळेचा वास जरी आपण घेतला तरी अनेकांना अर्धशिशी असतो अशा व्यक्तींचा त्रास सुद्धा नष्ट होऊन जातो त्याच बरोबर या वनस्पती चा पंचांग रस गुळासोबत खाल्ल्याने लहान मुलांचा चिकट चिकट खोकला सुद्धा लवकर दूर होतो.
ही वनस्पती मूळव्याध समस्या वर सुद्धा उपलब्ध असते अशा वेळी या पानांची पेस्ट मुळव्याध असलेल्या जागेवर लावल्याने लवकरच आपला मूळव्याध बरा होतो. आघाडा ही वनस्पती जर आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल त्याच बरोबर महिलांमधील मासिक पाळीच्या संबंधित आणि समस्या असतील तर अशा वेळी आघाडा वनस्पतीचे काही पाने काळी मिरी पावडर सोबत तसेच तांदूळ घेऊन धुण्याच्या पाण्यात खाल्ली तर आपल्याला मासिक पाळीच्या संबंधित ज्या समस्या असतात त्या पूर्णपणे दूर होऊन जाण्यास मदत होणार आहे.
या वनस्पतीमुळे आपले वजन सुद्धा नियंत्रणात राहते व जी या वनस्पतीची बी जर आपण उकळून खाल्ल्याने आपले पचन सुद्धा चांगले राहते त्याचबरोबर शरीरातील पचनक्रिया मजबूत बनते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.