अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने गळफास घेऊन केली आ-त्मह-त्या..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी बांद्रा येथील राहत्या घरी आ#त्मह#त्या केली आहे. या आ-त्मह-त्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये काम करत त्याने करिअर ला सुरुवात केलेली.

२०१३ मध्ये Kai Po Che या चित्रपटातुन त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर चा पुरस्कार देखील मिळाला होता. सुशांतने नैराश्यामुळे आ-त्मह-त्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाहीय.

सुशांतच्या घरातील नोकराने सांगितले कि तो काळ अस्वस्थ होता, आणि आज दार उघडत नसल्याने त्याने दुसऱ्या चवीने मुख्य द्वार उघडला आणि आतमध्ये पहिले तर पंख्याला त्याचा मृ-तदे-ह लटकलेला दिसला.

शुद्ध देशी रोमान्स, डिटेक्टिव्ह व्यकंशबक्षी , एम एस धोनी द अँटोल्ड स्टोरी, केदारनाथ, चिंचोरे यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा हिने देखील आ-त्मह-त्या केली होती. सुशांतच्या आत्म्हत्याने  कलाविश्वात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *