सकाळी रिकाम्यापोटी घ्या फक्त 1 चमचा; 5 मिनिटांत पित्त होईल पूर्णपणे गायब.!

सकाळी रिकाम्यापोटी घ्या फक्त 1 चमचा; 5 मिनिटांत पित्त होईल पूर्णपणे गायब.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये पित्त वाढले तर मनाची बैचेणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढू लागते.अशावेळी आंबट ढेकर, अपचन, जळजळ निर्माण होते त्याच बरोबर अनेकदा छातीमध्ये चमक सुद्धा निघू लागते.

अनेकदा शरीरामध्ये पित्ताची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी ,मळमळ ,उलटी सारख्या समस्या त्रास देत असतात त्याचबरोबर पित्तामुळे विकृती निर्माण झाल्यास डोळ्यांमध्ये सुद्धा वेदना निर्माण होत असतात.

अशामुळे आपल्याला दिवसभर बैचेनी निर्माण होते आणि कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही म्हणून अशावेळी आपल्याला पित्ताची शांती करावी लागते.या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये पित्ता विषयी काहीतरी महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

या लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही नियमितपणे केल्यास लवकरच पित्ताचा त्रास नष्ट होईल, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पुढील सामग्री लागणार आहे. सुके खोबरे ,धना व जीरा. त्याचबरोबर आपल्याला खोबर्‍याचा किस करायचा आहे मग एक चमचा धने, एक चमचा खडीसाखर पावडर, एक चमचा जिरे पावडर इत्यादी सामग्री या उपायासाठी लागणार आहे.

त्यानंतर हे चारही घटक आपल्याला एकत्र करायचे आहेत. व हे मिश्रण रोज सकाळी १चमचा घ्यायचे आहे यामुळे पित्तद्वारे होणारी जळजळ इत्यादी समस्या लवकरच दूर होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *