घरच्या घरीच करा आपली किडनी साफ तेही अगदी ५ रुपयांमध्ये; ५ मिनिटांतच सर्व घाण बाहेर.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे हवे तसे लक्ष देत नाही.नियमित पाणी प्या असे सांगून सुद्धा पित नाही त्यामुळे अनेकदा समस्या निर्माण होत असतात. घरच्या घरी आपली किडनी स्वच्छ करा ते कसे काय ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. किडनी ही आपल्या शरीरात २४ तास काम करते.
आपल्या शरीरात पाणी किती असावे याचे नियंत्रण तर किडनीच करत असते तसेच आपण खात असलेल्या पदार्थामध्ये विषारी घटक असतात जे की रक्तात असतात. ते रक्तात न जाऊ देण्याचे काम किडनी करत असते पण कधीकधी कॅल्शिअमचे प्रमाण वाढले तर मुतखडा होतो त्याचप्रमाणे किडनीचे अनेक रोग होतात त्यासाठी आपण एक उपाय करणार आहोत.
हा उपाय केल्याने डोळ्याची समस्याही दूर होतील त्याचप्रमाणे लघवी आणि पोट या समस्या दूर होतील आणि आपले किडनी स्वच्छ राहून अनेक रोगांपासून सुटका मिळणार आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आणि हा उपाय महागडा नाही.
प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला एक मोठी भरलेली कोथंबीर ची जुडी लागणार आहे तसेच हि जुडी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. बारीक बारीक तुकडे नाही केली तरीही अश्याच स्वरूपात तुम्ही वापरू शकतात त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी त्यामध्ये ती कोथिंबीर टाकून चांगले उकळून घ्यायचे आहे त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या.
आपण तयार केलेले हे कोथिंबीरचे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. हे मिश्रण फक्त विस मिनिटांमध्ये पचते. हा अर्क किंवा हे मिश्रण आपण जेव्हा घेणार आहोत त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही त्यानंतर अर्ध्या तासाने तुमचा नियमित आहार तुम्ही घेऊ शकतात. हा उपाय आपल्याला साधारण पंधरा ते वीस दिवस करायचा आहे.
याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. हा जो उपाय आहे हा उपाय वयाच्या सर्व व्यक्ती करू शकतात.फक्त छोटा मुलाना हे अर्क देऊ नये आणि त्याच प्रमाणे हा उपाय सातत्याने केल्यास आपली किडनी नेहमी स्वच्छ राहील आणि अनेक रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.