झी मराठी वरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; त्या जागी सुरु होणार हि हि नवीन मालिका.!

झी मराठी वरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; त्या जागी सुरु होणार हि हि नवीन मालिका.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सगळीकडे रंगत आहे. हि चर्चा का रंगत आहे आणि खरंच हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे का याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तर झी मराठी वाहिनीवर नुकत्याच ५ नवीन मालिका सुरु झाल्या आहेत, आणि ह्या पाचही मालिका लोकप्रिय ठरत आहेत. परंतु झी मराठी वाहिनीवरील एक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कारण झी मराठी वाहिनीवर “सत्यवान सावित्री” हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहेत.

त्यामुळे सत्यवान सावित्री हि मालिका सुरु झाल्यावर अर्थातच झी मराठी वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. आणि ती मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. तर नुकतंच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला ओम आणि स्वीटू च लग्न पाहायला मिळालंय. त्यामुळे आता या मालिकेची कथा आता प्रेक्षकांना आवडू लागलेय.

परंतु अशातच हि मालिका संपणार असे संकेत मिळू लागलेत त्यामुळे प्रेक्षक देखील नाराज होणार आहेत. झी मराठी वाहिनीवर सत्यवान सावित्री हि नवीन मालिका सुरु होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सत्यवान सावित्री कथा हि आपण आजवर ऐकलेली आहे. सत्यवानाचा काही कारणाने मृत्यू होतो, त्यामुळे त्याचे प्राण परत येण्यासाठी सावित्री हि यमराजाकडे जाते आणि आपल्या पतीचे प्राण परत मागते.

आता हीच कथा घेऊन झी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका सुरु होणार आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या जागी हि नवीन मालिका सुरु होणार असल्याची माहिती सध्या सगळीकडे पसरत आहे. मात्र या मालिकेच्या जागी हि नवीन मालिका सुरु होतेय कि दुसरीच कोणती मालिका बंद होणार हि मालिका सुरु होणार आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे.

त्यामुळे येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर यावर तुमचं काय मत असेल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला येऊ कशी तशी मी नांदायला हि मालिका आवडत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *