दुखऱ्या दाताखाली ठेवा ही गोळी; कोणत्याही ठणकणाऱ्या दाताला 5 मिनिटात मिळेल आराम.!

दुखऱ्या दाताखाली ठेवा ही गोळी; कोणत्याही ठणकणाऱ्या दाताला 5 मिनिटात मिळेल आराम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांना दाताच्या समस्या असतात. दाताच्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार करतो परंतु अनेकदा औषध करून सुद्धा काही फरक जाणवत नाही. दातांची कीड दिवसेंदिवस वाढत जाते आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण घरगुती उपचार करणार आहोत हा उपाय घरातील तीन ते चार पदार्थांपासून करून त्यासाठी आपण ही गोळी बनवणार आहोत.

ही गोळी आयुर्वेदिक आहे. ती गोळी एवढी चमत्कारिक आहे की तुमच्या दाताला किड लागली असेल, दात दुखायला लागले असेल तर नक्कीच हा एकदा उपाय करून बघा. तुम्हाला कुठे आहे जाण्याची आवश्यकता नाही.घरात व घराच्या शेजारी हे पदार्थ सहज उपलब्ध होतात. चार पदार्थ वापरून आपण ही पदार्थांची गोळी बनवणार आहोत.

ही गोळी आपल्याला जिकडे तुमचा दात दुखत आहे तर दातामध्ये दाबून धरायचे आहे. पाच मिनिट फक्त दातामध्ये दाबून धरल्याने आपली कुठल्याही प्रकारची दात दुखी निघून जाईल.तुमच्या दातांमध्ये तयार झालेली जी कीड आहे तीन नष्ट होईल.अनेकदा आपले दात किडलेले असतात कारण की आपण नेहमी गोड पदार्थ खात असतो.

जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे हळूहळू आपल्या दातांमध्ये निर्माण होऊ लागते आणि कालांतराने दात काळी बनतात. ही जी कीड दाताला लागलेली आहे संपूर्णपणे ही गोळी नष्ट करते.इतकी प्रभावी ही गोळी आहे. ही गोळी कशी बनवायची त्यासाठी आपल्याला सुरुवातीला कोणते पदार्थ लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आता बद्दल..

आपल्यालाही ही गोळी बनवण्यासाठी लवंग लागणार आहे. लवंग एक मसाल्याचा पदार्थ आहे. जर तुमच्या दात मध्ये कीड तयार होत आहे ती कीड मारण्यासाठी लवंग हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. आपल्याला एका वेळेच्या उपायासाठी साधारण एक ते दोन लवंग लागणार आहेत. या ठिकाणी लवंगची पावडर बनवून घेतलेली आहे.दोन ते तीन लवंगाची पावडर आपण या ठिकाणी बनवलेली आहे.

आपल्याला अजून एक महत्त्वाचा पदार्थ आपल्याला ऍड करायचा आहे तो म्हणजे कापूर. तुमच्या घरामध्ये पूजेसाठी जो कापूर आहे हा कापूर आपल्याला वापर करायचा आहे. भीमसेनी कापूर तुम्हाला उपलब्ध झाला तर अतिउत्तम नाही झाला तर हा देखील तुम्ही वापरू शकता. आपल्या हाताने आपण कापूर पावडर बनवलेली आहे आणि लवंग, वेलची पावडर आणि कापूर आपण एकत्र केलेला आहे.

आपली गोळी बनवण्या साठी तिसरा पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे तो पदार्थ म्हणजे तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप सहज उपलब्ध असते. तुळस आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे त्याच बरोबर जर कुठल्या प्रकारची कीड जर दातात लागली असेल हे ही घालवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि म्हणून आपण हे दोन ते तीन पाने टाकणार आहोत आता शेवटचा पण महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चुना.

आपल्याला एक ते दोन ग्रॅम साधारण चुना आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. उपाय त्यानंतर आपल्याला हे सगळे पदार्थ एकत्र एकजीव करून त्याची बारीक बारीक गोळी बनवायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला दातांमध्ये कीड लागलेली आहे अशा ठिकाणी ठेवायची आहे.हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोन वेळा करू शकता. हा उपाय आपण सातत्याने दहा दिवस केला तरी तुमच्या दातांमधील कीड पूर्णपणे नाहीशी होऊन जाते आणि तुमचे दात ठणकणे सुद्धा बंद होऊन जाते अशा पद्धतीने हा उपाय साधा सोपा असून आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *